नमस्कार शेतकरी बांधवांनो केंद्र सरकार मार्फत फेब्रु 2019 पासून 27 फेब्रुवारी 2023 पर्यंत पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत एकूण 13 हप्ते ( pm kisan 14th installment date ) आले आहेत,
केंद्र सरकारने 14 वा हप्ता संदर्भात काही अटी घातल्या आहेत यासंदर्भात आपण माहिती पाहणार आहोत.
सरकारच्या नवीन मीडिया रिपोर्ट नुसार ( Pib ) पी एम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत 2023 पर्यंत 11 लाख शेतकरी अपात्र सापडले आहेत.
यामध्ये 1554 कोटी रुपये या अपात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा झालेले आहेत. ही गोष्ट मा. सरकार साठी खूप डोकेदुखी ठरली आहे. कारण हे पैसे घेण्यासाठी तलाठी पासून जिल्हाधिकारी सर्वच कामाला लागले आहेत pm kisan 14th installment date.
आतापर्यंत जवजवळ 468.18 कोटी फक्त वसुली झाली आहे. महत्वाची बाब याठिकाणी ही आहे की या पी एम किसान योजनेच्या अपात्र मध्ये 3.92 लाख आयकर भरणारे सरकारी नोकरी वाले, तसेच मोठे आयकर भरणारे शेतकरी आहेत.
ही जी रक्कम अपात्र शेतकरी च्या खात्यावर जमा झाली आहे ती वसुली साठी अनेक प्रयत्न केले जात आहे.
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार ( कृषी विभाग ) मार्फत सर्व बँकांना नोटिसा गेल्या आहेत.
ज्या खात्यावर पी एम किसान योजनेचे पैसे जमा झालेले आहेत pm kisan 14th installment date ते पुन्हा त्यांच्या खात्यातून काढून सरकार कडे जमा करावी.
पण या ठिकाणी एक समस्या आली आहे. ज्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. त्या खात्यावर पैसे शून्य सापडले आहे. म्हणजे त्यांच्या खात्यावर काहीच रक्कम नाही.
केंद्र आणि राज्य ( कृषी विभाग ) मार्फत सर्व जिल्हाधिकारी यांना नोटिसा पाठवून ज्या चुकीच्या शेतकऱ्याच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत, त्यांच्या 7/12 वर हे थकबाकी म्हणून नोंद करावी.
त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी सर्व शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. आणि त्यावर ही थकबाकी म्हणून नोंद करण्याचे आदेश आहेत pm kisan 14th installment date.
त्यामुळे शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज घेताना तसेच कोणतेही जमिनीचे व्यवहार करताना ही थकबाकी भरावी लागेल त्यानंतर च हे व्यवहार करता येतील असे सांगण्यात आले आहे
शेतकरी बांधवांनो 14 हप्ता हा येणाऱ्या जून महिन्यात 15 तारखेला येणार आहे त्या संदर्भात काही सूचना आले आहेत.
14 वा हप्ता पाहिजे असेल तर ज्या शेतकऱ्यांना ईकेवायसी पुन्हा करणे गरजेचे आहे.
जे शेतकर्यांनी ई केवायसी केली नाही त्यांना pm kisan 14th installment date येथून पुढे त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होणार नाही, इकेवायसी ( आधार, बँक आणि जमिनीची ) महत्वपूर्ण आहे.
त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी 15 जूनच्या आत सर्व केवायसी करण्यास सांगितले आहे
पी एम किसान सन्मान योजनेची केवायसी करण्यासाठी तुम्हाला पी एम किसान वेबसाईट वर येणे आवश्यक आहे.
तेथे तुम्हाला ई केवायसी हा ऑपशन दिसेल त्या ठिकाणी जाऊन सर्व माहिती भरून ई केवायसी करायची आहे.
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.
View Comments
Nice post