केंद्र पुरस्कृत शेतकरी अर्थातच आपल्या बळीराजाची असणारी महत्वाची योजना म्हणजे ‘पी एम किसान योजना ‘ याची सुरुवात फेब्रुवारी 2019 मध्ये झाली होती आतापर्यंत एकूण 13 हप्ते आले आहे. आता आपला बळीराजा 14 व्या हप्त्याची वाट पाहत आहे. माघील तेरावा हप्ता हा 27 फेब्रुवारी 2023 ला होता. आज आपण येणारा 14 वा हप्ता कधी येणार आहे याबद्दल माहिती पाहणार आहे
सुरुवातीला हे हप्ते कोणत्या महिन्यात येतात ते पाहू, वर्षाचा पहिला हप्ता हा डिसेंबर – मार्च दरम्यान येत असतो , त्यानंतर वर्षातील दुसरा हप्ता हा एप्रिल ते जुलै या महिन्या दरम्यान येत असतो तसेच वर्षामधील तिसरा हप्ता हा ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यात येत असतो.
Pradhan mantri Kisan Sanmman Nidhi Yojana 14th Installment Date Declared
आता या 2023 या वर्षामधील पहिला टर्म मधील हप्ता हा ( डिसेंबर – मार्च ) असणारा हप्ता हा 27 फेब्रुवारी 2023 ला आला होता..त्यानंतर 2023 या वर्षामधील दुसरा टर्म मधील हप्ता हा ( एप्रिल ते जुलै यादरम्यान चा ) जूनच च्या 15 तारखेच्या आत येणार आहे अशी माहिती विविध बातम्यांमध्ये पाहायला मिळते. तुम्हाला हा 14 वा हप्ता जून 2023 च्या 15 तारखेच्या आसपास मिळणार आहे.
Pradhan mantri Kisan Sanmman Nidhi Yojana 14th Installment Date Declared
Ladki Bahin Yojana Update 2026 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी सध्या हप्त्याबाबत…
नमस्कार, शेती करणाऱ्या बांधवांसाठी सध्या एक महत्त्वाचा विषय म्हणजे फार्मर आयडी काढणे. कारण, महाराष्ट्र आणि…
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
This website uses cookies.