झाली तारीख जाहीर ; पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता आता या तारखेला येणार Pm kisan 14th Installment date

 झाली तारीख जाहीर ; पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता आता या तारखेला येणार Pm kisan 14th Installment date

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Pm kisan 14th Installment date
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

 

केंद्र पुरस्कृत शेतकरी अर्थातच आपल्या बळीराजाची असणारी महत्वाची योजना म्हणजे ‘पी एम किसान योजना ‘ याची सुरुवात फेब्रुवारी 2019 मध्ये झाली होती आतापर्यंत एकूण 13 हप्ते आले आहे. आता आपला बळीराजा 14 व्या हप्त्याची वाट पाहत आहे. माघील तेरावा हप्ता हा 27 फेब्रुवारी 2023 ला होता. आज आपण येणारा 14 वा हप्ता कधी येणार आहे याबद्दल माहिती पाहणार आहे

हेही वाचा :  पी एम किसान अडचण : शेतकऱ्याच्या बँकेला आधार लिंक नाही ; 70 हजार शेतकरी वंचित राहण्याचा आहे धोका ?

 

Pradhan mantri Kisan Sanmman Nidhi Yojana 14th Installment Date Declared

सुरुवातीला हे हप्ते कोणत्या महिन्यात येतात ते पाहू, वर्षाचा पहिला हप्ता हा डिसेंबर – मार्च दरम्यान येत असतो , त्यानंतर वर्षातील दुसरा हप्ता हा एप्रिल ते जुलै या महिन्या दरम्यान येत असतो तसेच वर्षामधील तिसरा हप्ता हा ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यात येत असतो.

हेही वाचा :  PM Kisan Yojana 2023 : पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता यादिवशी येणार, तारीख झाली फिक्स, नवीन अपडेट माहिती करून घ्या

 

Pm kisan 14th Installment date

 

 

 

Pradhan mantri Kisan Sanmman Nidhi Yojana 14th Installment Date Declared

आता या 2023 या वर्षामधील पहिला टर्म मधील हप्ता हा ( डिसेंबर – मार्च ) असणारा हप्ता हा 27 फेब्रुवारी 2023 ला आला होता..त्यानंतर 2023 या वर्षामधील दुसरा टर्म मधील हप्ता हा ( एप्रिल ते जुलै यादरम्यान चा ) जूनच च्या 15 तारखेच्या आत येणार आहे अशी माहिती विविध बातम्यांमध्ये पाहायला मिळते. तुम्हाला हा 14 वा हप्ता जून 2023 च्या 15 तारखेच्या आसपास मिळणार आहे.

हेही वाचा :  कोणीच मदत करत नाही, घरबसल्या करा अर्ज आणि मिळवा पी एम योजनेतून वार्षिक १२ हजार रुपये Pm Kisan Registration 2024

Pradhan mantri Kisan Sanmman Nidhi Yojana 14th Installment Date Declared

 

 

 

हे पण पहा

 

पी एम किसान योजना : बँकेला आधार लिंक कसे करावे ?

एक आनंदाची बातमी PM Kisan प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे वाढणार , ६ हजार वरून आता एवढे येणार 

Tags
Pm Kisan Samman Nidhi Yojana Date
Pm Kisan Samman Nidhi Yojana 14th Installment Date Declared

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment