pm kisan 19th installment date : नमस्कार शेतकरी बंधूंनो, केंद्र सरकारने अर्थात मोदी सरकारने नुकतेच पी एम किसान च्या 18 व्या हप्त्याचे वितरण केले तसेच नमो शेतकरी योजनेचा सुद्धा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आला. त्यामुळे एकाच वेळी महाराष्ट्र शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळाले यामुळे शेतकरी वर्ग नक्कीच आनंदित असणार आहे.
काही शेतकरी वर्गाला पी एम किसान योजनेचा 18 वा हप्ता मिळालेला नाही, तर त्यांना हा आता कधी मिळणार तसेच पी एम किसानचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कधी येणार या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये कुतुलता आहे. या संदर्भात आपण आज माहिती पाहणार आहोत.
pm kisan 19th installment date : पी एम किसान शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचे महत्त्वपूर्ण योजना आहे. या पी एम किसान योजनेअंतर्गत भारतातील सर्व पात्र शेतकऱ्यांना सन 2019 पासून वार्षिक सहा हजार रुपये त्यांच्या आधारित बँक खात्यामध्ये येत आहेत. या 6000 रुपये मधून शेतकरी वर्ग शेतीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टीसाठी वापरत आहे.
पी एम किसान चा पहिला हा हप्ता हा सन 2019 मध्ये येऊन याची सुरुवात झाली आतापर्यंत या पी एम किसान योजनेअंतर्गत भारतीय पात्र शेतकऱ्यांना एकूण 18 हप्ते आलेले आहेत. आता पीएम किसान चा १९ वा हप्ता कधी येणार यासंदर्भात शेतकरी वर्ग विचारणा करत आहे.
pm kisan 19th installment date : 05 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारने अर्थात मोदी सरकारने पीएम किसान च्या 18 व्या हप्त्याचे वितरण केले होते. ह्या 5 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यासोबत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्त्याचे सुद्धा वितरण केले होते. यामुळे महाराष्ट्र शेतकऱ्यांना याचा डबल फायदा झालेला आहे. म्हणजे एकाच वेळी दोन हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत.
योजना | पी एम किसान सन्मान निधी योजना |
योजना कोणी सुरू केली | केंद्र सरकारने |
योजना सुरू वर्ष | सन 2019 मध्ये |
लाभ | वार्षिक सहा हजार रुपये |
पात्रता | पात्र शेतकरी |
19 वा हफ्ता तारीख | फेब्रुवारी 2025 मध्ये |
वेबसाईट ऑफिशियल | pmkisan.gov.in |
पी एम किसान योजनेचा हप्ता | बँक खात्यामध्ये कोणत्या दिवशी आली ती तारीख |
13 वा हप्ता | 27 फेब्रुवारी 2023 |
14 वा हप्ता | 27 जुलै 2023 |
15 वा हप्ता | 15 नोव्हेंबर 2023 |
16 वा हप्ता | 28 फेब्रुवारी 2024 |
17 वा हप्ता | 18 जून 2024 |
18 वा हप्ता | 5 ऑक्टोबर 2024 |
19 वा हप्ता | अंदाजित 15 ते 25 फेब्रुवारी 2025 |
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
नमस्कार, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी तसेच ग्राहकांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतील चढउतार नियंत्रित करण्यासाठी…
भारतामध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई-श्रम कार्ड एक अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. हे कार्ड केवळ…
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी खाद्य, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने ई-रेशन कार्ड डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध…
This website uses cookies.