PM Kisan Yojana 2023 : पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता यादिवशी येणार, तारीख झाली फिक्स, नवीन अपडेट माहिती करून घ्या
PM kisan Yojana 2023 : नमस्कार मंडळी केंद्र सरकार मार्फत पंतप्रधान किसान योजना पात्र लाभार्थी संदर्भात प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये पात्रते संदर्भात 10 जून 2023 पर्यंत कॅम्प लावले आहेत.
यामध्ये अपात्र शेतकरी ज्या व्यक्तीच्या नावे जमीन नाही त्याचे फॉर्म reject होऊन अपात्र घोषित करण्यात येत आहे. या अपात्र
PM kisan yojana 2023 : नमस्कार मंडळी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना संदर्भात प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये 10 जून 2023 पर्यंत कॅम्प चे आयोजन केले गेले आहे.
यामध्ये आधार फिडिंग, केवायसी तसेच जमिनी संदर्भात माहिती अपडेट आणि चेक केली जात आहे. या पात्र लाभार्थी कॅम्प मध्ये जे शेतकरी आपत्र सापडत आहेत त्यांची नावे वगळण्यात येत आहे.
आणि जे पात्र आहेत ज्यांची केवायसी झाली आहे, जमिनीचे रेकॉर्ड बरोबर आहेत तसेच पात्रते संदर्भात ग्रामसेवक/ तलाठी/ कृषी अधिकारी यांनी संमती दिली आहे त्यांची माहिती पुन्हा अपडेट्स करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
14 वा हप्ता Pm kisan Yojana 2023 योजनेचा 27 जुलै ला येणार
पी एम किसान योजनेचे एकूण आतापर्यंत 13 हप्ते आले आहे, आपला शेतकरी बांधव हा एप्रिल पासून 14 व्या हप्त्याची वाट पाहत आहे.
जर या शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आली आहे, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. देवेश चतुर्वेदी यांनी मेडिया समोर माहिती दिली की येणार 14 वा हप्ता हा येत्या 27 जुलै २०२३ च्या आसपास शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यांमध्ये जमा होईल.
सध्या तरी सरकारी अधिकाऱ्यानं मार्फत पात्र शेतकऱ्यांची चौकशी चालू आहे.
पी एम किसान नवीन नावे समाविष्ट झालेली आहेत ती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
– कुटुंबाची व्याख्या या ठिकाणी वेगळी आहे, कुटुंबात पती, पत्नी तसेच त्यांची अल्पवयीन मुले अशी आहे. एकाच वेळी पती आणि पत्नीच्या नावे जमीन असेल तरीही दोघांपैकी एकालाच या पी एम किसान योजनेचा हप्ता मिळेल.
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.