पी एम किसान योजना पैसे संदर्भात आली महत्वाची बातमी pm kisan yojana update today

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्र सरकारची अनुदान स्वरूपात किंवा आर्थिक मदत संदर्भात असणारी महत्वाची योजना म्हणजे ‘ पी एम किसान सन्मान निधी योजना ‘ आहे. या पी एम किसान योजनेच्या Installement संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे. या महिन्याच्या शेवटी पी एम किसान योजनेचा हप्ता येणार आहे. हा येणारा हप्ता pm kisan yojana Installment सर्व शेतकऱ्यांना मिळवा या साठी कृषी विभागातील तसेच महसूल विभागातील अधिकारी सर्व प्रयत्न करत आहे.

 

PM KISAN YOJANA 16 INSTALLMENT DATE
                      PM KISAN YOJANA 16 INSTALLMENT DATE
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पी एम किसान योजना महत्वाची बातमी 

परंतु नवीन एक माहिती समोर आलेली आहे. राज्यात चार लाख शेतकऱ्यांनी अजून पण ‘ पी एम ई-केवायसी ‘ केलेली नाही. त्यामुळे ज्यांनी अजून ई केवायसी केलेली नाही त्यांना येथून पुढे ‘ पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना ‘ या योजनेचे येणारे पैसे बंद होणार आहे किंवा बंद झाले सुध्दा असतील.

हेही वाचा :  PM Kisan Yojana : निवडणुकीपूर्वी PM Modi घेणार मोठा निर्णय बळीराजाला भेटेल मोठे गिफ्ट ?

पी एम किसान योजना किंवा नमो शेतकरी योजना साठी सक्तीच्या तीन अटी :

१. जमिनीचा तपशील अद्यावत हवा land seeding केलेले हवे.

२. आधार ला बँक लिंकिंग असावे ( NPCI ला आधार आणि बँक लिंक असावे )

३. ई केवायसी केलेली असावी ( बायोमेट्रिक ई केवायसी केलेली असावी )

हेही वाचा :  एक आनंदाची बातमी PM Kisan प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे वाढणार , ६ हजार वरून आता एवढे येणार !

ई केवायसी करण्याच्या पद्धती :

१. बोटाचे ठसे देऊन तुम्ही पी एम किसान ई केवायसी करू शकता
२. ओटीपी मार्फत पूर्ण माहिती भरून ई केवायसी करू शकता.

३. फेस व्हेरिफिकेशन करून ई केवायसी करू शकता.

ई केवायसी कोठे करू शकता ?

१. ई केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईल वर Otp मार्फत सुध्दा करू शकता. पण या साठी आधार ल मोबाईल नंबर लिंक असायला हवे.

हेही वाचा :  PM kisan : PM Kisan : करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी , या दिवशी येणार खात्यामध्ये 2000 रुपये, सरकारने केली तारीख घोषित !

२. सीएससी केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्रातून सुध्दा करू शकता ( बायोमेट्रिक पध्दतीने ).

३. स्वतः फेस व्हेरिफिकेशन – रिकगनिकेशन करू ई केवायसी करू शकता.

 

केवायसी झालेली आहे की नाही पाहण्यासाठी येथे क्लिक करा तसेच ई केवायसी मोबाईल वरून करण्यासाठी येथे क्लिक करा

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment