क्यूआर ( QR code Scan a ) कोड ने करताय स्कॅन, तुमचा स्मार्ट फोन होऊ शकतो हॅ -क ? बातमी पहा – QR code Scan News | Safe method

 क्यूआर ( QR code Scan a ) कोड ने करताय स्कॅन, तुमचा स्मार्ट फोन होऊ शकतो हॅक ? बातमी पहा – QR code Scan News 

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Q R scan news update
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

 

नमस्कार मंडळी आजचे युग हे इंटरनेट तसेच मोबाईल मध्ये असणाऱ्या ऍपचे युग आहे असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.

कारण आज आपण या मोबाइल ऍपच्या माध्यमातून अनेक ऑनलाईन पद्धतीने कामे करतो, फॉर्म भरणे, फोटो पाठवणे, माहिती तसेच विचारांची देवाण घेवाण करणे तसेच याच सोबत आपण बँकिंग संदर्भात सुद्धा ऑनलाईन घरबसल्या कामे करतो.

हेही वाचा :  Whatsapp Features एकाच व्हाट्सअप मध्ये करा दोन नंबर वरून लॉगिन हे फीचर कसे वापरायचे ते पहा

जसे की पैसे पाठवणे ( money transfer ), क्यू आर कोड स्कॅन करून payment करणे… आदी सर्व.

 

 

सध्या भारतासह इतर देशात क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करण्याची सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. साहजिकच ज्याच्या जवळ मोबाईल आहे इंटरनेट आहे

तो व्यक्ती ऑनलाईन अँपलिकेशन वापरून क्यू आर कोड स्कॅन करून payment नक्कीच करतात किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी जसे की हॉटेल्स, रेस्टोरंट  किंवा कॅफे मध्ये गेल्यानंतर payment देण्याची वेळ येते त्यावेळी तुमच्या समोर बऱ्याचदा क्यू आर कोड ( QR code ) असतो आणि आपण लगेच त्याला स्कॅन करून तत्काळ payment करतो

तर जे (स्कॅ)(म)(र) आहेत ते याचा फायदा घेतात त्या क्यू आर  कोड ऐवजी दुसरा खोटा कोड ठिकाणी चिकटावतात आणि स्कॅन च्या दरम्यान मॉल- वेयर टाकून तुमची माहिती मिळवतात काही क्षणातच तुमचे बँक अकाउंट रिकामे करतात.

हेही वाचा :  10 वी पास वर भारतीय पोस्टात भरती 2023 | Post Office Bharti 2023 | Online Form, Notification Pdf |

 

 

क्रीप्टो विश्वातही मोठया प्रमाणावर स्कॅ/म :

 

क्रीप्टो विश्वामध्ये क्यू आर कोड मधून मोठ्या देवाणघेवाण होते. याच क्यू आर ला हे टार्गेट करून मोठ्या प्रमाणावर स्कॅ/- म करतात. 

 

 

क्यू आर कोड ( Q R code ) चा वापर :

 

भारतासह अमेरिकेमध्ये , जपान, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर क्यू आर कोड चा वापर वाढला आहे तसेच ता देशात याचा धोका सुद्धा याच पटीने वाढला आहे

 

देश आणि ( क्यू आर कोड स्कॅन चा वापर % ) %  : 

 

1. अमेरिका – 42. 2% ( ऐकूणच्या वापर करतात )

2. भारत – 16.1% 

3. फ्रान्स – 6.4%

4. ब्रिटन – 3.6%

5. कॅनडा-3.6 % 

हेही वाचा :  डाक विभागात निघाली मेगाभर्ती एकूण पद संख्या 12 हजार 828, Gramin Dak Sevak Recruitment May 2023

( Source – Qrtaiger )

 

भारतामध्ये कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर क्यू आर कोड वापर झाला. त्यातून मोठ्या प्रमाणावर धोका सुद्धा वाढला होता.

 

 


यापासून बचाव कसा करणार ?

 

1.  जर अज्ञात लोकांनी तुम्हाला क्यू आर कोड पाठवला तर क्यू आर कोड स्कॅन करू नका त्याद्वारे मॉलवेयर इन्स्टॉल होणायची शक्यता जास्त प्रमाणावर आहे त्याद्वारे तुमच्या मोबाईल मधील वैयक्तिक माहिती त्याच्याकडे जाऊ शकते बँक खाते तर रिकामे होते पण तुम्हाला ब्लॅक/मेल सुद्धा करू शकतात. 

 

2. कोड स्कॅन ज्यावेळी करणार आहात त्यावेळी जो वेब युआरल दिसेल त्याला तपासून घ्या. योग्य असेल तरच तो वापरा

 

3. स्कॅन करतेवेळी त्या कोडला कव्हर कोड आलेला स्टिकर तर चिकटवला नाही हे तपासून घ्या 

 

4.क्यू आर कोड मध्ये चुकीचे स्पेलिंग किंवा अक्षर आढळले तर स्कॅन करू नका योग्य असेल तरच स्कॅन करा

 

 

अश्या पद्धतीने यापासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता.

 

Q& A 

  • QR कोड म्हणजे काय आहे ?

 

QR कोड म्हणजे  Quick Response code, हा एक unique 2D मध्ये असणारा trade मार्क आहे. याची सुरुवात जपान मधून झाली होती

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment