Shauchalay Anudan Yojana Maharashtra शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र

 Shauchalay Anudan Yojana Maharashtra शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र

 
 
 
Shauchalay Anudan Yojana Maharashtra
 
 
 

 

* योजना  – शौचालय अनुदान योजना
* कोणत्या विभागामार्फत  : सामाजिक सुरक्षा विभाग
* योजना कोणी सुरू केली  – केंद्र नि महाराष्ट्र सरकार
* लाभार्थी कोण आहेत  – महाराष्ट्रातील सर्व जनता
* एकूण लाभ  – 12 हजार रुपये
* अर्ज कसा करणार  – ऑफलाईन आणि ऑनलाईन करू शकता
 
 

* शौचालय अनुदान योजना उद्देश  :
Shauchalaya Yojana 12 hajar Rupees

– या शौचालय अनुदान योजना अंतर्गत राज्यात शौचालय बांधणे, त्यासाठी अर्थसहाय्य करणे
– ग्रामीण भागात ज्यांना शौचालय नाही त्या सर्व कुटुंबाना 12 हजार आर्थिक सहाय्य देऊन शौचालय बांधण्यास प्रोत्साहित करणे.
– शौचालय बांधण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांमध्ये जनजागृती करणे, त्याचे असणारे महत्व पटवून देणे. उघड्यावर शौचास बसण्यास प्रतिबंध करून त्यापासून होणारे आजार आणि पर्यावरणीय नुकसान तसेच प्रदूषण –  जल, वायू, आणि जमिनीचे याचे महत्व पटवून देणे.

शौचालय अनुदान महाराष्ट्र 12 हजार रुपये महत्वपूर्ण वैशिष्टे :

– शौचालय अनुदान योजना ही केंद्र सरकारच्या ‘ स्वच्छ भारत मिशन चाच एक भाग असून महाराष्ट्रात आता ही केंद्र आणि राज्य Central And State  दोघांच्या मदतीने सुरुवात झाली आहे.
– जे लाभार्थी या योजने मार्फत अनुदान घेऊ इच्छितात त्यांना या योजनेचा लाभ शौचालय बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या आधार लिंक खात्यावर पाठविले जातात.
– ही योजना सर्वाना समान आहे त्यामध्ये जात, धर्म, लिंग या आधारावर भेदभाव करता येणार नाही.