केंद्र सरकार कडून विद्यार्थ्यांना एक आनंदाची बातमी : आता मराठीतही होणार स्टाफ सिलेक्शन ( SSC ) परीक्षा .

केंद्र सरकार कडून विद्यार्थ्यांना एक आनंदाची बातमी : आता मराठीतही होणार स्टाफ सिलेक्शन ( SSC ) परीक्षा : 

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

 

 

 

New Delhi  : स्टाफ सिलेकशन परीक्षा संदर्भात ( SSC – Multi tasking and Non technical ) या पदांसाठी प्रथमच मराठी सोबत एकूण 13 प्रादेशिक भाषांतून आता परीक्षा घेतले जाणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना हिंदी आणि इंग्रजी याची अडचण होत होती ( मुख्यतः इंग्रजीचे हिंदी भाषांतर करून येणारे ) त्या विद्यार्थ्यांना ही एक गुड न्यूजच आहे.आता तेरा भाषेत ( उर्दू, तामिळ, मल्याळम, तेलगू, कन्नड, असामी, बंगाली, गुजराती, कोकणी, मणिपुरी, ओडिया, पंजाबी या भाषेतून परीक्षार्थी ( विद्यार्थी ) याना उत्तरपत्रिका लिहिता येणार आहे. 

हेही वाचा :  बियाणे अनुदान योजना 2023, बियाणे अनुदान अर्ज सुरू | Mahadbt Biyane Anudan 2023

 

हे पण पहा – अहमदनगर जिल्हा परिषदेत कडबा कुट्टी मशीन वरून एजंट चा सुळसुळाट – येथे क्लिक करा

 

 

SSC GOOD NEWS 

कर्मचारी चयन परीक्षा ( SSC ) या द्वारे भारत सरकारच्या मंत्रालयात आणि त्यांच्या विभागात भरती होता येते. SSC चे मुख्यालय मुख्यतः नवी दिल्ली येथे आहे. SSC ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने ( Tier 1 आणि Tier 2 ) घेते, त्यानंतर Tier 3 ही वर्णनात्मक घेते, आणि Tier 4 यामध्ये ( कौशल्य आधारित परीक्षा असते ) त्यानंतर निकाल घोषित केला जातो.

हेही वाचा :  आता आधार कार्डला पॅन कार्ड शी लिंक करा मोबाईल मध्ये ते पण फक्त 2 मिनिटातच | Adhar card and Pan card link Online in Mobile under just 2 Minute

 

 

आगामी काळात ही परीक्षा 22 भाषेमध्ये घेणार :

 या परीक्षा 22 भाषेमध्ये घेण्यासाठी एक तज्ञ समिती नेमली होती. त्यांनी SSC ची परीक्षा 22 भाषेमध्ये व्हावी यासाठी केंद्र सरकार कडे शिफारस केली, त्यानंतर केंद्र सरकारने या शिफारशी स्वीकारल्या आहेत. यामुळे इथून पुढे 2023 पासून ज्या SSC ( Staff Selection Commission )  च्या परीक्षा होणार आहेत त्या आता 22 भाषेमध्ये होणार आहेत. Ssc च्या परीक्षा या प्रादेशिक भाषेतून घेण्यात यावी यासाठी दक्षिण भारतातून मागणी मोठ्या प्रमाणावर होती. त्यानंतर या परीक्षा प्रादेशिक भाषेतून होतील का यासाठी एक तज्ज्ञांची समिती नेमली आणि त्या समितीने या निर्णयाला हिरवा कंदील दाखला.. आणि केंद्र सरकारने सुद्धा या अटी स्वीकारल्या आहेत.

हेही वाचा :  LPG Gas Subsidy | आता गॅस सबसिडी मिळण्यास पुन्हा सुरुवात ..

 

 

हे पण पहा 

 महिलां वर्ग साठी आनंदाची बातमी आली ! अंगणवाडी सेविका भरतीला मान्यता | 20 हजार पदांची जाहिरात येणारयेथे क्लिक करा 

 

 

– घरबसल्या Zero Balance ने महाराष्ट्र बँकेत Account Open करा, आता कोणाचीही गरज भासणार नाही – येथे क्लिक करा 

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment