दुष्काळ अनुदान किवा इतर अनुदान मिळतच नाही, शेजारील शेतकऱ्याला अनुदान मिळाले तर NPCI Mapping form बँकेत जमा करा |NPCI Mapping form this will get all government subsidy
नमस्कार शेतकरी बांधवांनो, सरकार मार्फत अनेक योजनांचे पैसे तुमच्या खात्यावर येत असतात. किंवा शासनाच्या विविध योजनांचा लाभ तसेच अनुदान मिळवण्यासाठी तुमच्या बँकेला आधार …