विधवा पेन्शन योजना 2024 2025 निधी वितरीत Indira Gandhi Pension Scheme
केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना ही देशातील विधवा महिलांच्या आर्थिक सुरक्षेसाठी कार्यरत एक महत्त्वाची योजना आहे. या महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील Indira Gandhi Pension Scheme या योजनेकरिता निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. अनुदान वितरण निर्णयाचे ठळक मुद्दे १. वित्तीय मंजुरी: २. निधी … Read more