गाव नमुना नंबर 14 मध्ये या नोंदी असतात ? gav namuna 14

gav namuna 14 pdf

गाव नमुना 14 म्हणजे काय ? 1870 ते 1965 या काळात प्रत्येक गावातील लोकांचे विशेषतः शेतकऱ्यांचे जन्म व मृत्यू ची नोंद या ठिकाणी नोंदविले गेले आहे. हे रेकॉर्डस् तुम्हाला कोठे पाहायला मिळेल तर हे तुम्हाला प्रत्येक तालुक्या कचेरीत पहायला मिळेल. gaon namuna 14  या काळातील शेतकऱ्यांच्या नोंदी ह्या मोडी लिपीत पहायला मिळतात. यामध्ये प्रामुख्याने जन्म … Read more