Old Land Records : 1880 सालानुसार जुने फेरफार तसेच 7/12 आणि 8अ काढा आता मोबाईल मधून, फक्त 2 मिनिटात ! Farmer news Old Land Record Maharashtra from 1880

Old Land Records : 1880 सालानुसार जुने फेरफार तसेच 7/12 आणि 8अ काढा आता मोबाईल मधून, फक्त 2 मिनिटात !

 

Old Land Record Maharashtra From 1880

 

 

नमस्कार शेतकरी बांधवांनो आज पण 1980 सालापासून जुने 8 अ, सातबारा तसेच जुने फेरफार आपल्या मोबाईल मध्ये कसे पाहायचे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.

 

 

कधी कधी जमीन विक्री व्यवहारामध्ये या रेकॉर्डस् ची गरज भासते. कधी जुने व्यवहार झाले असतात काही रेकॉर्डस् आपल्याला पाहिजे असतात. उदा. विहीर कोणाच्या नावावर आहे कोणाचा किती हिस्सा, तसेच जमिनीचा व्यवहार कोणत्या पद्धतीने त्यात किती हिस्सा आहे तसेच इतर अधिकार कोणाचे आहे या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे असते.

 

 

तर या बद्दल आपल्याला संपूर्ण माहिती पहायची आहे.या साठी सुरुवातील तुम्हाला या संकेत स्थळावर यायचे आहे. 

Link : https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords

 

या लिंक वर गेल्यानंतर तेथे नवीन रेजिस्ट्रेशन वर क्लीक करून नवीन खाते तयार करू शकता. यानंतर लॉग इन आयडी तसेच पासवर्ड टाकून येथे लॉग इन करून जी माहिती पाहिजे ती सर्च करून ती मिळवू शकता.

 

 

या पद्धतीने तुम्हाला हवी असणारी सर्व माहिती या वेबसाइट वरून ती मिळवू शकता.

  • हे पण पहा

बांधकाम कामगार योजना 2023 | बांधकाम कामगार योजनेत नोंदणी करून घरकुला साठी मिळवा 2.5 लाख रुपये अनुदान

Aapla Baliraja

Recent Posts

📢 तुमच्या खात्यात ₹3,000 येणार का? लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींनी हे नक्की तपासा

Ladki Bahin Yojana Update 2026 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी सध्या हप्त्याबाबत…

3 weeks ago

फार्मर आयडी नसल्यास शेतकऱ्यांचा मोठा तोटा! ‘या’ लिंकवर क्लिक करून लगेच बनवा ! farmer id

नमस्कार, शेती करणाऱ्या बांधवांसाठी सध्या एक महत्त्वाचा विषय म्हणजे फार्मर आयडी काढणे. कारण, महाराष्ट्र आणि…

1 year ago

Kalakar Mandhan Yojana 2025 :कलाकारांसाठी खुशखबर ! सरकार देणार दरमहा ₹3150 मदत – लगेच अर्ज करा!

नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…

2 years ago

जमीन नसलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ सर्वात आधी मिळणार शासन निर्देश Jamin Nasalelyana Gharkul Yojana Maharashtra

नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…

2 years ago

महिलांसाठी सरकारची पिंक ई-रिक्षा योजना काय आहे ? या योजनेसाठी अर्ज आणि अनुदान तसेच अर्ज कसा करायचा ते पहा ? Pink E-Rickshaw Scheme

नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…

2 years ago

ड वरून गावांची नावे पहा ?

"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…

2 years ago

This website uses cookies.