नुकसान भरपाई आता सात दिवसात देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य CM Eknath Shinde in Ahmednagar

 नुकसान भरपाई आता सात दिवसात देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य 

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Nuksan Bharpai Sat diwsat denar eknath shinde
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

                   एप्रिल महिन्यात सतत काही दिवस चाललेला पाऊस यामुळे शेतमालाचे मोठे नुकसान आले आहे . नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील वनकुटे आणि या गावाजवळील गावांची सतत पावसामुळे शेतमालाचे नुकसान याची पाहणी केली त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली

 

त्यावेळी ते हे ही म्हणाले की जर पाऊस सतत पाच दिवस 10 mm पर्यंत पडला तर ही आपण नैसर्गिक आपत्ती गृहीत येथून पुढे धरणार आहोत. या नुकसान भरपाईच्या वेळी कांदा या पिकाची सातबारा वर नोंद नसली तरी होणाऱ्या पंचनाम्यात नोंद घेऊन भरपाई रक्कम आपण शेतकऱ्यांना देणार आहोत.

 

हे पण पहा :  कांदा अनुदान घेण्यासाठी अर्ज सुरू 20 एप्रिल च्या आत करा अर्ज, अर्ज असा करा

 

तसेच सतत पावसामुळे पडझड झालेल्या ऐकून 22 कुटुंबियांची घराची उभारणी शबरी घरकुल अंतर्गत तात्काळ पक्के घरे देणार आहोत ही सुद्धा या ठिकाणी घोषणा केली.

 

हे पण पहा :

   कांदा अनुदान घेण्यासाठी अर्ज सुरू 20 एप्रिल च्या आत करा अर्ज, अर्ज असा करा

 

 

Tags : 

Cm Ekanth Shinde in ahmednagar

Chief Minister Eknath Shinde’s visit to Vankute Ahmednagar hail damage area

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sonu Nigam breaks down in tears after performing at the Ayodhya Ram Mandir! “I have nothing more to say; my tears will speak for me.” Jaggery Tea Benefits: ग्रीन टीपेक्षाही फायदेशीर आहे गुळाचा चहा; हिवाळ्यात नक्की सेवन करा Tulsi Vivah 2023 : का करतात तुळशी विवाह यावर्षी कोणत्या तारखेला आहे पहा ?