Nuksan bharpai list 2023 maharashtra : २०२३ मध्ये नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात झालेल्या वादळी पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महाराष्ट्र शासनाने नागपूर हिवाळी अधिवेशनात या संदर्भात नुकसान भरपाई देण्याचे घोषित केले होते. आता या संदर्भात एक महत्वाची बातमी आलेली आहे.
📝 नुकसान भरपाई रक्कम याद्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नुकसान भरपाई संदर्भात मोठी घोषणा केलेली आहे. महाराष्ट्रातील नोव्हेंबर २०२३ मध्ये जे नुकसान झालेले त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. यासाठी 9 लाख 75 हजार हेक्टर साठी एकूण 1851 कोटी रुपये देणार असल्याची माहिती दिलेली आहे.
बातमी – 📝 तुमच्या आधार कार्ड मार्फत किती सिम कार्ड चालू आहेत या ठिकाणी पहा
मदत जाहीर :
1. जिरायती पिकासाठी प्रती हेक्टर साठी 13,600 रुपये जाहीर.
2. बागायती पिकासाठी 27 हजार रुपये मदत जाहीर
3. बहु वार्षिक जर पीक असेल तर यासाठी 36 हजार रुपये मदत जाहीर झाली आहे.
4. दुष्काळ तालुक्यांसाठी 2587 कोटीचा प्रस्ताव मंजूर
5. 6,500 कोटींची कर्जमाफी करणार
6. महाराष्ट्रात पहिल्यांदाच कांदा साठी एक महाबँक निर्माण करणार
7. आत्महत्या थांबवण्यासाठी कृती दलाचे पुनर्गठन करणार
8. यामध्ये 44,000 कोटी पेक्षा जास्त अधिक खर्च करणार.
📝 नुकसान भरपाई रक्कम याद्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल सुरू करण्यात येईल तसेच या मार्फत साडे सहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार अशी माहिती मुख्यमंत्री यांनी सांगितली आहे.
गारपिटीच्या नुकसानीचे पंचनामे जवळजवळ आता पूर्ण झाले आहेत 36 जिल्ह्यांपैकी 32 जिल्ह्यात काम पूर्ण झाले आहे फक्त परभणी, अकोला,अमरावती नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यात पंचनामे चे काम शेवटच्या टप्प्यात राहिलेले आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.
बातमी – 📝 बँक खाते आधार कार्ड शी लिंक करा नाहीतर शासकीय अनुदान मिळणार नाही, बातमी पहा
बातमी – 📝 आधार कार्ड अपडेट करा आता तेही फ्री मध्ये घरबसल्या