मोदी आवास घरकुल योजना आता विमुक्त आणि भटक्या जमातींना मिळणार आला जीआर Modi Awas Yojana Vimukt Jati And Bhatkya Jamati vjnt

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे वित्त मंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ९ मार्च २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प हा विधानसभेत मांडला.

या अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी अनेक योजनांचा शुभारंभ केला, अनेक मंडळे स्थापना संदर्भात घोषणा केल्या. तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सोबत लेक लाडकी योजना याची सुध्दा या अर्थसंकल्पीय भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

९ मार्च २०२३ चे अर्थसंकल्पीय भाषणात आणखी एक महत्वाची घोषणा होती ती म्हणजे ‘ मोदी आवास घरकुल योजना ‘ modi awas gharkul yojana vjnt vimukt jati aani bhatke jamati.

मोदी आवास घरकुल योजना आता विमुक्त आणि भटक्या जमातीं modi awas gharkul yojana

या अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी या मोदी आवास घरकुल योजनेतून येणाऱ्या ३ वर्षात म्हणजे २०२३ ते २०२५ पर्यंत ३ लाख घरे हे पहिल्या वर्षात आणि ३ वर्षात १० लाख घरे ही मागास प्रवर्गातील लोकांना दिले जातील अशी घोषणा केली. यासाठी पहिल्या वर्षाला ३,६०० कोटी रुपये खर्च करण्यात येईल असे सुध्दा सांगितले .

हि योजना राबवित असणाना अनेक अडचणी होत्या यापैकी एक म्हणजे ओबीसी मध्ये असणारा पण सेप्रेट गट SEPERATE GAT म्हणजे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती Vimukt jati NT And DTNT हे ओबीसी चा एक भाग असताना यांना देखील या मोदी आवास योजनेचा लाभ मिळत नव्हता.

या मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून अनेक VJNT आणि DTNT संघटना आणि नेते यावर सात्यत्याने पुढाकार घेत होते.

त्या नुसार आता VJNT आणि DTNT यांना या योजनेत समाविष्ट करण्यासाठी शासनाने हा जीआर किंवा शासन निर्णय निर्गमित केला आहे.

शासन निर्णय मोदी आवास घरकुल योजना विमुक्त जाती अनाई भटक्या जमाती साठी लागू होण्या संदर्भात

१. राज्यात असणाऱ्या मोदी आवास घरकुल योजनेत इतर मागास वर्गा सोबत आता विमुक्त जाती आणि भटक्या जमातींना घरकुल देण्या संदर्भात शासन मान्यता देत आहे.

२. विमुक्त जाती आणि भटक्या जमाती यांना घरकुल देताना २८.०७.२०२३ जीआर मधील अटी आणि शर्थी लागू राहतील

३. सदर मोदी आवास घरकुल योजना ही विमुक्त जाती आणि भटक्या जमातींना लागू होताना त्या लाभार्थी यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना तसेच पुण्या श्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजना या योजनेत लाभ घेतलेला नसावा.

मोदी आवास घरकुल योजना आता विमुक्त आणि भटक्या जमातींना -या योजनेचा जीआर येथे पहा

FAQ

१. मोदी आवास घरकुल योजना काय आहे ?

मोदी आवास घरकुल योजना ह्या योजनेची सुरुवात २०२३ पासून झालेली आहे या संदर्भात घोषणा ही २०२३ च्या अर्थसंकल्पीय भाषांत देवेंद्र फडवणीस यांनी केली.

२. मोदी आवास घरकुल योजना ही कोणासाठी आहे ?

२०२३ पासून सुरू झालेल्या मोदी आवास घरकुल योजना ही सुरुवातीला फक्त ओबीसी या घटकासाठी होती. त्यानंतर आता या योजनेत विमुक्त जाती आणि भटक्या जमातींना सुध्दा समाविष्ट केले आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sonu Nigam breaks down in tears after performing at the Ayodhya Ram Mandir! “I have nothing more to say; my tears will speak for me.” Jaggery Tea Benefits: ग्रीन टीपेक्षाही फायदेशीर आहे गुळाचा चहा; हिवाळ्यात नक्की सेवन करा Tulsi Vivah 2023 : का करतात तुळशी विवाह यावर्षी कोणत्या तारखेला आहे पहा ?