Pantpradhan suryoday Yojana : राम मंदिर प्राण प्रतिष्ठा या दिवशी म्हणजे २२ जाने २०२४ रोजी या पंतप्रधान सूर्योदय योजनेची घोषण केली होती. २२ जानेवारी 2024 नंतर खूप मोठ्या प्रमाणावर याची चर्चा झाली.
ही ‘ प्रधानमंत्री सूर्योदय योजना ‘ किंवा ‘ पंतप्रधान सूर्योदय योजना ‘ योजना केंद्र सरकारची योजना आहे या योजने मार्फत तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवता येईल. याचा फायदा असा होईल की येणारा वीज बिल तुम्हाला शून्य होईल. या योजने बद्दल माहिती पुढे पाहणार आहोत
बातमी पहा : 📝 RTO मध्ये न जाता घरी बसल्या आता ड्रायव्हिंग लायसेन्स काढा
पंतप्रधान सूर्योदय योजना Pantpradhan suryoday Yojana
घराच्या छतावर एकदाच तुम्हाला हे सोलर पॅनल बसवावे लागेल, यासाठी या सोलर पॅनल च खर्च एकदाच येणार आहे त्यानंतर तुम्ही या वीज बिलापासून मुक्त होणार आहे. सरकारने या योजनेला ‘ पंतप्रधान सूर्यवंशी योजना ‘ असे नाव दिले आहे.
ज्या वेळी घोषणा झाली त्यावेळी केंद्र सरकारने किंवा. मोदी सरकारने एक कोटी घरांवर हे सोलर पॅनल बसविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी म्हणजे सोलर पॅनल खरेदी साठी तुम्हाला पूर्ण खर्च करायचा नाही , तर सरकार हे सोलर पॅनल घेण्यासाठी ४०% सबसिडी देत आहे.
Pantpradhan suryoday Yojana : ही सोलर पॅनल घेण्यासाठी काही अटी आहेत , ज्याला सोलर पॅनल घेयाचे आहे त्याच्या घराचे वार्षिक उत्पन्न हे २ लाखा पेक्षा कमी पाहिजे.
बातमी पहा : 📝 3 सरकारी योजना ज्या द्वारे मोफत पैसे भेटत जातील Goverment Subsidy
तुम्हाला जर योजनेचा लाभ घेयाचा असेल तर खाली लिंक दिली आहे त्यावर क्लिक करुन माहिती भरा
या वेबसाईट वर गेल्यानंतर Apply for Rooftop solar यावर क्लिक करून त्या ठिकाणी माहिती भरून हा सोलर पॅनल घेऊ शकता.