येथे नुकसान भरपाई अनुदान बँकेत जमा झाले कि नाही पहा | nuksan bharpai Jama mh disaster management mahait org Payment Status

ativrushti nuksan bharpai list 2024 : नमस्कार शेतकरी बंधुनो महाराष्ट्र शासना मार्फत शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तुम्हाला जे विविध अनुदाने शासन मंजूर करते यामध्ये अतिवृष्टी अनुदान असेल त्यानंतर दुष्काळ अनुदान असेल किवा कर्जमाफी असेल आता ते अनुदान बँकेत आले कि नाही हे आता तुम्हाला घरबसल्या मोबाईल मध्ये पहाता येणार आहे. ativrushti nuksan bharpai list 2024 त्यामुळे तुमचे पंचायत समिती मध्ये किवा तालुका कृषी विभागामध्ये होणारे हेलफाटे बंद होणार आहे. आज आपण हे अनुदान बँकेत जमा झाले कि नाही हे आजच्या post मध्ये पहाणर आहोत.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अनुदान जमा झाले कि पाहण्यासाठी काय लागणार आहे ?

शेतकरी बंधुनो बँकेत ekyc केलेले अनुदान जमा झाले कि नाही पाहण्यसाठी तुमच्याकडे ekyc केलेला कागद पाहिजे किवा तुमच्याकडे VK पाहिजे VK म्हणजे Vishith kramank विशिष्ठ क्रमांक होय. तुमच्याकडे जर विशिष्ठ क्रमांक असेल तर तुम्हाला खाली 01 लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन पेज open होईल त्यावर तुम्हाला VK Number typeकरा असेल सांगेल तर तुमच्याकडे जो VK number असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे. टाकल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल.

Nuksan bharpai anudan check status new
Nuksan bharpai anudan check status new
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

mh disastermanagement mahait org PaymentStatus यावर काय दिसणार आहे ?

तुम्हाला या वेबसाईट वर गेल्यानंतर ( लिंक येथे क्लिक करा ) आणि विशिष्ठ क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे हे तुमच्या बँक खात्यावर आले कि नाही हि माहिती दिसेल. त्याचबरोबर कोणत्या बँकेत जमा झाले, किती तारखेला जमा झाले नंतर कशाचे पैसे आहे याबदल सुद्धा माहिती सांगणार आहे .

  • शेतकऱ्याचे नाव
  • शेतकऱ्याचा विशिष्ठ क्रमांक VK Number
  • किती payment आहे ती रक्कम दाखवेल.
  • कोणत्या बँकेत जमा झाले ते दाखवेल
  • किती तारखेला जमा झाले ते दाखवेल
  • तुमचे Payment Success आहे का Fail Payment झाले आहे हे पण दाखवेल
  • fail payment जर झाले असेल तर कोणत्या गोष्टीने fail Payment झाले आहे हे पण दाखवेल.

अश्या प्रकारे शासनाने जे नवीन Portal Mahait सोबत सुरु केले आहे ते शेतकऱ्यांनसाठी नक्कीच फायदेशीर असणार आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sonu Nigam breaks down in tears after performing at the Ayodhya Ram Mandir! “I have nothing more to say; my tears will speak for me.” Jaggery Tea Benefits: ग्रीन टीपेक्षाही फायदेशीर आहे गुळाचा चहा; हिवाळ्यात नक्की सेवन करा Tulsi Vivah 2023 : का करतात तुळशी विवाह यावर्षी कोणत्या तारखेला आहे पहा ?