Ahmednagar Jawari ( ज्वारी ) Crop Issue : अहमदनगर मध्ये पिकाची चिंता वाढली, ज्वारीच्या पिकावर संकट वाढले !

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर मध्ये पिकाची चिंता वाढली, ज्वारीच्या पिकावर संकट वाढले !

     

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

Ahmednagar News : अहमदनगर जामखेड मधील क्षेत्र हे ज्वारीच्या पिकाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मात्र काही काही दिवसात पाहिले असेल की हवामान बदलामुळे ज्वारीचे पीक हुरड्यात आलेलं असताना चिकटा, मावा आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आपला बळीराजा ( शेतकरी ) संकटात सापडलाय.

हेही वाचा :  सणासुदीत आले सोन्याला अच्छे दिन, पहा तुमच्या शहरातील सोन्याचे दर Gold Price And Silver Price 13 November 2023

 

 

दरवर्षी ज्वारीचे हजारो क्विंटल उत्पादन घेणारे जामखेड परीसरातील शेतकरी आता घाबरून गेलाय.

 

अहमदनगर जामखेड ( मुख्यतः खर्डा परिसर ) ज्वारीचे माहेरघर म्हणून ओळख आहे. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्वारी या पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. पण या वर्षी झालेल्या हवामान बदलामुळे ज्वारीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यावर्षी खर्डा कृषी मंडळाकडे 29 गावात जवजवळ ( 9 हजार 873 हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. ) 

हेही वाचा :  कांदा अनुदान 2023 अर्ज आणि अर्जासोबत जोडायचे कागदपत्रे | Onion Subsidy 2023 Important Document |

 

माघील काही दिवसात जे ढगाळ वातावरण या भागात निर्माण झाले होते त्यामुळे याचा परिणाम ज्वारी या पिकावर झाला आहे.

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment