Ahmednagar ZP : अहमदनगर जिल्हा परिषदेत कडबा कुट्टी मशीन वरून एजंट चा सुळसुळाट !

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

Ahmednagar ZP : अहमदनगर जिल्हा परिषदेत कडबा कुट्टी मशीन वरून एजंट चा सुळसुळाट !

                   Ahmednagar :  अहमदनगर जिल्हा परिषदेत काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर खाजगी एजंटचा सुळसुळाट वाढला आहे.  हे एजंट सरकारी कर्मचारी असल्याचे सांगून तुम्हाला जिल्हा परिषदेतून कडबा कुट्टी मशीन ( Kadabakutti Machine Scheme ) मिळवून देतो. त्यासाठी हे एजंट त्या शेतकऱ्याला जिल्हा परिषद शिवारात बोलावुन घेतात आणि जवळजवळ 10 हजार रुपये या शेतकऱ्याकडून उकळतात. आणि त्यानंतर फाईल आणतो म्हणून त्याठिकानावरून गायब होतात. अशी घटना पारनेर तालुकातील एका शेतकऱ्या बाबत घडली असता हा प्रकार उघडीस आला आहे.

हेही वाचा :  शरद पवार ग्रामसमृध्दी योजना अर्ज सुरू 100% अनुदान, गाई व म्हैस गोठा अनुदान , 77 हजार रुपये अनुदान अर्ज सुरू Gai Gotha Anudan Maharashtra

 

                       फसवणूक झालेला शेतकरी हा पारनेर तालुक्यातीलआहे. या आधीही जिल्हा परिषदेच्या कृषी योजनेचा लाभ मिळवून देतो नावाखाली असे अनेक प्रकार घडले आहेत. शेतकऱ्यांकडून या संदर्भात अनेक लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र त्याची दखल घेतली जात नाही.

हेही वाचा :  पी एम किसान चा 14 वा हप्ता या तारखेला, 14 वा हप्ता पाहिजे असेल तर सरकारने कागतपत्रे संदर्भात केली सक्ती | Pm Kisan Sanmaan Nidhi Yojana 14th Installment

 

 

Ahmednagar ZP Scheme Issue

जिल्हा परिषदेच्या योजनांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागितले जातात… यावरून अर्जाची लॉटरी पद्धतीने नावे जाहीर केली जातात. त्यामुळे अश्या जिल्हा परिषदेच्या योजनांना कोणाच्याही वशील्याची गरज लागत नाही. सरकारी सर्व योजना आता ऑनलाईन झाल्या त्यामुळे कोणीही या योजनांसाठी कोणत्या खाजगी एजंट ला पैसे देऊ नये. से संभाजी लांगोरे    ( अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ) यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा :  फार्मर आयडी नसल्यास शेतकऱ्यांचा मोठा तोटा! 'या' लिंकवर क्लिक करून लगेच बनवा ! farmer id

 

Leave a Comment