Kalakar Mandhan Yojana 2025 :कलाकारांसाठी खुशखबर ! सरकार देणार दरमहा ₹3150 मदत – लगेच अर्ज करा!

नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ‘ कलाकार मानधन योजना ‘2025 सुरू केली आहे. Kalakar Mandhan Yojana 2025 या कलाकार योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ कलाकारांना दरमहा 3,150 रुपये मानधन दिले जात आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कलाकार मानधन योजना 2025

योजनेचे नावKalakar Mandhan Yojana 2025
योजनेची सुरुवात कोणी केली?महाराष्ट्र राज्य सरकार
योजनेची सुरुवात कधी झाली?7 फेब्रुवारी 2024
राज्यमहाराष्ट्र
उद्देशवृद्ध कलाकारांना आर्थिक सहाय्य
लाभार्थीराज्यातील वृद्ध कलाकार
मिळणारा लाभदरमहा 3,150 रुपये मानधन
अर्ज प्रक्रियाऑनलाइन/ऑफलाइन
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कलाकार मानधन योजना 2025 चे मुख्य उद्देश

हेही वाचा :  कडबा कुट्टी 50 % अनुदानावर अर्ज सुरू, असा करा अर्ज Kadaba Kutti Machine yojana Application

वैशिष्ट्ये

  • वृद्ध कलाकारांना थेट आर्थिक मदत करणे.
  • तसेच विधवा आणि अपंग कलाकारांना विशेष प्राधान्य.
  • लाभ थेट DBT (Direct Benefit Transfer) द्वारे बँक खात्यात जमा केला जाईल हे प्रमुख वैशिष्टये आहे.

मिळणारा लाभ

वर्गवारी कलाकार दरमहा मानधनवार्षिक मानधन
अ वर्ग3,150/- रुपये37,800/- रुपये
ब वर्ग2,700/- रुपये32,400/- रुपये
क वर्ग2,250/- रुपये27,000/- रुपये

पात्र कलाकारांची यादी

  • भजनी तसेच
  • कीर्तनकार
  • गोंधळी
  • तमाशा कलाकार
  • गायक
  • साहित्यिक
  • वादक आणि
  • कवी
हेही वाचा :  पी एम किसान योजना : बँकेला आधार लिंक कसे करावे ? | Pm kisan yojana Adhar Kyc Kasi Karaychi | pm kisan kyc update | पीएम किसान केवाईसी | aadhaar e-kyc otp pm kisan |

योजना साठी पात्रता अटी

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा हि अट आहे.
  • तसेच किमान 15 ते 20 वर्षे कलाकार म्हणून कार्यरत असणे आवश्यक आहे.
  • वय 50 वर्षांपेक्षा अधिक असावे.
  • वार्षिक उत्पन्न 48,000/- रुपयांपेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड तसेच
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • वयाचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • कलाकार म्हणून काम केल्याचा पुरावा
  • बँक खाते तपशील आणि
  • पासपोर्ट साईज फोटो
हेही वाचा :  आली बातमी पी एम किसान चा 15 वा हप्ता हा दिवाळीलाच 15 नोव्हेंबर ला खात्यावर Pm Kisan 15 Installement Date

अर्ज प्रक्रिया

१. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या. – ” येथे क्लिक करा
  2. “नवीन नोंदणी” वर क्लिक करा.
  3. सर्व आवश्यक माहिती भरा.
  4. कागदपत्रे अपलोड करा.
  5. अर्ज सबमिट करा.

२. ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. जवळच्या गटविकास अधिकारी / समाज कल्याण कार्यालय येथे जा.
  2. अर्जाचा फॉर्म भरा.
  3. आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा.
  4. आणि संबंधित कार्यालयात जमा करा.

प्रश्न आणि उत्तरे

  1. कलाकार मानधन योजना कशासाठी आहे?
    • वृद्ध कलाकारांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी.
  2. या योजनेसाठी कोण पात्र आहे?
    • महाराष्ट्रातील 50 वर्षांवरील कलाकार ज्यांनी 15-20 वर्षे कार्य केले आहे.
  3. किती रक्कम मिळेल?
    • दरमहा 3,150/- रुपये.
  4. अर्ज कसा करायचा?
    • ऑनलाइन किंवा ऑफलाइन.
  5. कोणत्या कलाकारांना प्राधान्य दिले जाते?
    • विधवा, अपंग आणि पारंपरिक लोककला करणारे कलाकार.
  6. वार्षिक उत्पन्न किती असावे?
    • 48,000/- पेक्षा कमी असावे.
  7. अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतील?
    • आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, वयाचा दाखला इ.
  8. योजनेचा लाभ कोणत्या प्रकारे मिळेल?
    • DBT च्या माध्यमातून थेट बँक खात्यात जमा.
  9. ऑफलाइन अर्ज कुठे करायचा?
    • गटविकास अधिकारी किंवा समाज कल्याण कार्यालय.
  10. ही योजना कधी सुरू झाली?
  • 7 फेब्रुवारी 2024.

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment