पंतप्रधान सम्मान निधी योजनेच्या 13 व्या हप्त्याची तारीख अखेर ठरली, या दिवशी येणारे पैसे ? Pm Kisan Samman Nidhi Yojana 13rd Installment date 2023

 पंतप्रधान सम्मान निधी योजनेच्या 13 व्या हप्त्याची तारीख अखेर ठरली, या दिवशी येणारे पैसे ?

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Pm Kisan Samman Nidhi Yojana 13rd Installement Date 2023
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now
Pm Kisan Samman Nidhi Yojana 13rd Installement Date 2023

 

ज्या शेतकऱ्यांनी इ केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यांच्याच खात्यात हे पैसे जमा होणार आहे तसेच ज्या शेतकर्यांनी इ केवायसी तसेच ज्या शेतकऱ्याचे आधार कार्ड बँकेला लिंक आहे त्यांच्याच खात्यात जमा होणार आहे. आधार कार्ड बँकेला लिंक कसे करायचे या संदर्भात आपण माहिती पाहिली आहे.

 

 

देशभरातील पात्र शेतकर्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. पंतप्रधान शेतकसरी सम्मान योजना या 13 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे. सरकारने याची तारीख जाहीर केली असून येत्या 27 फेब्रुवारी 2023 ला पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर 2 हजार रुपये जमा होणार आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी याबाबत माहिती दिली.

 

हेही वाचा :  कोणीच मदत करत नाही, घरबसल्या करा अर्ज आणि मिळवा पी एम योजनेतून वार्षिक १२ हजार रुपये Pm Kisan Registration 2024

 

        पूर्ण बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक्क करा 

 

27 फेब्रुवारी 2023 या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांसाठी हप्ता जारी करतील. 27 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद मोदी हे शिवमोगा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रेल्वे स्थानकाचेही उदघाटन करणार आहेत.

 

ज्या शेतकऱ्यांनी इ केवायसी ( Pm kisan Ekyc ) तसेच आधार ला बँक लिंक केले असेल त्यांच्याच खात्यावर हे 2000 रुपये येणार आहे. मात्र ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्यानी लागेच प्रक्रिया पूर्ण करायची आहे. जर प्रक्रिया पूर्ण केली नाही तर पैसे खात्यावर जमा होणार नाही.

हेही वाचा :  मोदी आवास घरकुल योजना आता विमुक्त आणि भटक्या जमातींना मिळणार आला जीआर Modi Awas Yojana Vimukt Jati And Bhatkya Jamati vjnt

 

 

पंतप्रधान सम्मान निधी योजनेच्या 13 व्या हप्त्याची तारीख

अखेर ठरली, या दिवशी येणारे पैसे ?

 

Pm Kisan Samman Yojana 2023 13rd Installement Date
Pm Kisan Samman Yojana 2023 13rd Installement Date

 

             केंद्र पुरस्कृत असणारी शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना म्हणजे ‘ पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना’ या योजनेची सुरुवात ही फेब्रुवारी 2019 मध्ये झाली होती. आतापर्यंत म्हणजे 2022 शेवट पर्यत या योजनेतून 12 हप्ते ( 12 Installement ) आले आहेत. योजनेतून पात्र शेतकऱ्याला वर्षातून 3 वेळेस प्रत्येकी 2 हजार रुपये हप्ता ( Installment ) म्हणून मिळत असतो. हा हप्ता शेतकऱ्यांसाठी दैनंदिन शेती संदर्भात खर्च भागवण्यासाठी थोडीशी मदत म्हणून दिली जाते.

Pm Kisan Samman Nidhi Yojana 13rd Installment 2023

तारीख बघण्यासाठी येथे क्लिक करा 

 

आता शेतकरी 13 वा हप्त्याची वाट पाहत आहेत हा हप्ता शेतकऱ्यांना डिसेंबर ते मार्च महिन्याच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर आधार कार्ड डीबीटी मार्फत जमा होत असतो.या आधीचा हप्ता म्हणजे 12 वा हप्ता हा 17 ऑक्टोबर 2022 रोजी शेतकऱ्याच्या खात्यावर केंद्र सरकार मार्फत जमा केला आहे.

हेही वाचा :  मृद व जलसंधारण विभागात 670 पदांची मेगा भरती Jalsandharan Vibhag Bharti 2023-24

Pm Kisan Samman Nidhi Yojana 13rd Installment 2023

 

 

 

                 तारीख बघण्यासाठी येथे क्लिक करा 

आता या 13 व्या हप्त्याची तारीख कधी येणार संदर्भात शेतकऱ्यांना उत्सुकता आहे किंवा आपला बळीराजा याची वाट पाहत आहे. तर या 13 व्या हप्त्याची तारीख अखेर जाहीर झाली असून या तेराव्या हप्त्याची तारीख संदर्भात केंद्रीय कृषी राज्य मंत्री शोभा करंदलाजे यांनी याबाबत न्यूज बांधवाना सांगितले आहे.

 

हे पण पहा 

 

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment