नमो महासन्मान’चा निधी आज लाभार्थ्यांच्या खात्यात जमा Namo Shetkari Mahasanmaan Nidhi first Installment today Transferred

नमो शेतकरी महासन्मान निधी चा पहिला हप्ता आज पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यावर पाठविण्यात आला. Namo Shetkari Mahasanman Nidhi first Installment today Transferred

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आगामी  काळात येणाऱ्या या लोकसभा व त्यानंतरच्या असणाऱ्या  विधानसभा निवडणुकाअन्सार्या Elections डोळ्यांसमोर ठेवून केंद्रात असणाऱ्या पीएम किसान योजनेच्या PM Kisaan Yojana पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने  ‘नमो  शेतकरी महासन्मान निधी योजना ’ Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana first Installment   सुरू केली आहे. या योजनेचा असणारा पहिला हप्ता First Installment आज दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ रोजी वितरित Transfer केला जाणार आहे

हेही वाचा :  Gold Price Today : सोने चांदीच्या किमतीमध्ये तीव्र वाढ , आजचा सोने चांदीचा भाव पहा

 

नमो  शेतकरी महासन्मान Namo Shetkari First Installement : 

 

26 ऑक्टोबर, म्हणजे आजच  Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana first Installment  या पहिल्या हप्त्याचे उद्घाटन केले आहे

 

येनारी लोकसभा निवडणुक व त्यानंतरच्या असणाऱ्या  विधानसभा निवडणुका Elections डोळ्यांसमोर ठेवून केंद्रात असणाऱ्या पीएम किसान योजनेच्या PM Kisan Yojana पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने  ‘नमो  शेतकरी महासन्मान निधी योजना ’ Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana first Installment   सुरू केली आहे. या योजनेचा असणारा पहिला हप्ता First Installment आज दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ रोजी पाठविणार Transfer केला जाणार आहे

हेही वाचा :  अतिवृष्टी अनुदान फक्त कागदावरच, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्यक्ष पैसेच आले नाही Ativrushti 2023 Anudan News

महाराष्ट्रातील पात्र असणाऱ्या शेतकर्यांना Farmer’s दर चार महिन्यांनी  असे दोन हजार रुपये प्रत्येकी हप्ता  Installment असे  तीन हप्त्यात 3 Installment Per Year वार्षिक सहा हजार रुपये रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात dbt to transfer in Bank Account मार्फत देण्याची ही Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana first Installment  योजना आहे. आधी ही पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महसूल विभागाकडून Revenue Department Maharashtra राबविण्यात येत होती. आता Now हि महसूल विभागाकडून योजना आता,  कृषी विभागाकडे Revenue Department to agriculture Department Transfers पाठवली आहे.

केंद्र सरकारकडून Central Gov सर्व पात्र शेतकऱ्यांना असणारी ” पीएम किसान योजनेसोबतच महाराष्ट्र सरकार कडून ( नमो शेतकरी महासन्मान निधी योजना  ) योजनेत तितकाच लाभ Benefit देण्यात येणार आहे ( 6 हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला ). त्यामुळे दोन्ही एकत्रीत  Combine Scheme धरले तर वार्षिक बारा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहेत. महाराष्ट्रात हि योजना,   हि योजना राबविण्यासाठी लॉग-इन आयडी  log in id and Password तसेच इतर माहिती मिळण्यास विलंब झाल्याने व महसूल तथा कृषी विभागात असणाऱ्या असमन्वय मुळे किवा अ ताळमेळ मुळे   पात्र  शेतकऱ्यांना नमो चा पहिला हप्ता Benefits या योजनेचा लाभ मिळण्यास ही विलंब  late झाला आहे.

हेही वाचा :  तुमच्या आधार कार्ड मार्फत किती सिम कार्ड चालू आहेत या ठिकाणी पहा How To Check Number Of Mobile SIMs Linked To Your Aadhaar Number?

 

नमो  शेतकरी महासन्मान Namo Shetkari First Installement पहिल्या  हप्त्याचे उद्घाटन Namo Shetkari Mahasanman Nidhi :

नमो शेतकरी योजनेचा  पहिल्या Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana first Installment  हप्त्याचा  मुहूर्त  आता निघाला आहे तो आज  म्हणजे  २६ ऑक्टोबर २०२३ ला  आज बँक खात्यावर पाठविणार आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून Agriculture Department Announcement नुकतीच देण्यात आली आहे.

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment