नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता – निधी वितरित Namo Shetkari First Installment Released

 

 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता  – निधी वितरित Namo Shetkari First Installment Released

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana new installement releasesd
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

 

महाराष्ट्र शासनाने 2023 -24 च्या अर्थसंकल्प भाषणामध्ये केंद्र शासनाच्या पी एम किसान योजने प्रमाणे महाराष्ट्र राज्यात बळीराजासाठी  ‘ नमो शेतकरी महासन्मान निधी ‘ योजना सुरू करण्यात आली.

प्रत्येक वर्षी केंद्र शासनाप्रमाणे प्रति नोंदीत शेतकरी किंवा बळीराज्यासाठी वार्षिक 6,000 रुपये या अनुदानाप्रमाणे या प्रमाणे आता राज्य सरकार सुद्धा आणखी जास्तीचे 6,000 रुपये यामध्ये आता भर टाकणार आहे.

माघील जीआर जर पहिला तर यामध्ये सांगितले होते की नमो शेतकरी चा पहिला हप्ता पाहिजे असेल तर आयुक्त कृषी ( बँक ऑफ महाराष्ट्र ) मध्ये स्वतंत्र बचत खाते उघडावे.

सरकार एप्रिल तर जुलै 2023 चा पहिला हप्ता देण्याच्या तयारीत आहे किंवा होते त्यानुसार हा निधी वितरण्याचा जीआर महाराष्ट्र शासनामार्फत जारी करण्यात आला आहे.

 

पी एम किसान योजनेचा येणारा हप्ता पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

शासन निर्णय : नमो शेतकरी महासन्मान निधी दिनांक 10 ऑक्टोबर 2023 

 

 

 

महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना संदर्भात 10 ऑक्टोबर 2023 रोजी एक नवीन जीआर काढला ( जीआर पाहण्यासाठी येथे क्लीक करा ). नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी शासनाने 1720 कोटी रुपये एवढे पैसे वितरित केले किंवा वितरण्यास मान्यता दिली. हे पैसे खालील गोष्टीसाठी वापरण्यात यावे सांगण्यात आले

 

1. पीक संवर्धन

2. लहान / सीमांत शेतकऱ्यांसाठी आणि शेतमजुरांसाठी योजना. आणि

 

3. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी.

 

 

शासनाने जो 1720 कोटी रुपये वितरित करण्याचा जीआर काढला ( 10 ऑक्टोबर 2023 ). हा निधी त्याच गोष्टीसाठी खर्च होईल याची जबाबदारी कृषी आयुक्त यांची राहील असे सुद्धा या जीआर मध्ये म्हटले आहे.

 

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना महत्वाची माहिती – येथे क्लिक करा 

 

 

हा जीआर पाहायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या जीआर या वेबसाईट वर जीआर नंबर 202310101155261801 असा आहे . हा नंबर टाकून तुम्ही जीआर पाहू शकता.

 

 

 

 

Maharashtra government in its budget speech for 2023-24 launched ‘Namo Shetkari Mahasanman Nidhi’ scheme for Baliraja/ Farmers  in the state of Maharashtra similar to PM Kisan Yojana of Central Government. Every year, like the central government’s annual grant of Rs 6,000 per registration to a farmer or Aapla Baliraja in maharashtra , the state government is now going to add an additional Rs 6,000 to this. If the previous GR was the first one, Goverment was said that if the first installment of Namo farmers is required, then the Commissioner of Agriculture (Bank of Maharashtra) should open a separate savings account. According to the government is preparing to pay the first installment of April or July 2023 .  the GR of Disbursing this fund through the Government of Maharashtra. has been issued.

 

Government Decision : Namo Shetkari Mahasanman Nidhi dated 10 October 2023

 

Government of Maharashtra has issued a new GR on 10 October 2023 regarding Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana (Click here to view GR). The government has disbursed or approved the disbursement of Rs.1720 crore for the first installment of the Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana. This money was asked to be used for the following

1. Crop Enrichment

2. Scheme for Small / Marginal Farmers and Farm Labourers. And

3. For Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana.

Govt issued new GR to disburse Rs 1720 crore (10 October 2023).Goverment also said in this GR that the responsibility of the Agriculture Commissioner will be that this fund will be spent for the same 3 cretia and schemes

 

If you want to see this GR, the GR number is 202310101155261801 on the GR website of Maharashtra Government. You can see the GR by entering this number.

Know More – Click Here ( Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana Maharashtra )

 

 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp aapla Baliraja

1 thought on “नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता – निधी वितरित Namo Shetkari First Installment Released”

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now