तुमच्यां ग्रामपंचायती मध्ये कोणत्या योजना चालू आहेत आणि कोणाचे चालू आहेत या ठिकाणी पहाnew scheme for grampanchayat | विहीर लाभार्थी यादी पहा मोबाईल वर | Vihir Labharthi Yadi Grampanchayat

 तुमच्या गावामध्ये गाय गोठा तसेच विहीरी ची योजना कोणी घेतली आहे. तुम्हाला योजना पाहिजे असेल तर काय करावे लागेल. तुमच्या गावात शासनाचे घरकुल जर आलेले असतील तर त्याची यादी दिसेल. गावातील सर्व योजनांची माहिती या ठिकाणी दिसेल. 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Vihir Anudan Ani Grampanchayat Kamanchi Yadi
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

 

              नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनामार्फत तसेच केंद्र शासनामार्फत शेतकऱ्यांना किंवा गावकऱ्यांना अनेक ग्राम पातळीवर योजना येत असतात. ग्रामपंचायत या संदर्भात आपल्याला माहिती देत असते.

विहीर योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, फळबाग योजना, घरकुल योजना ..इत्यादी.

या योजना तर आलेल्या आपल्याला माहीत असतात पण कोणाच्या मंजूर झाल्या कोणाच्या नाही तसेच सध्या कोणत्या योजना आपल्या ग्रामपंचायती मध्ये चालू आहेत त्याचे अनुदान ही येत आहे.

ही माहिती आपल्याला कोणी सांगत नाही किंबहुना आपण त्या संदर्भात चौकशी सुद्धा केलेली नसते.

हेही वाचा :  Whatsapp Features एकाच व्हाट्सअप मध्ये करा दोन नंबर वरून लॉगिन हे फीचर कसे वापरायचे ते पहा

तर मित्रानो आपण या लेखा मध्ये या संदर्भात पूर्ण माहिती पाहणार आहोत.

 

 

                शेतकरी बंधुनो गाय गोठा तसेच घरकुल आणि सिंचन विहीर या योजना चालू आहेत त्याचा लाभ कोणी घेतला यांची संपूर्ण यादी तुम्हाला दिसेल.

जर गावामध्ये घरकुल आले असतील तर कोणाचे आलेत कोणाच्या घरकुलाचे काम चालू आहे तसेच इतर कामे सुद्धा या ठिकाणी पाहू शकता तसेच  या संदर्भात यादी तुम्हाला पहायला मिळेल.

ही सर्व माहिती पहायची असेल तर सुरुवातीला तुम्हाला मनरेगा च्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचे आहे. ( या संदर्भात लिंक खाली दिलेली आहे ) 

 

नरेगा / मनरेगा वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लीक करा

 

 

नरेगा / मनरेगा  new scheme for grampanchayat 

● वेबसाईट  ( मनरेगा )  वर आल्यानंतर खालील चित्रामध्ये दाखवल्या प्रमाणे तुम्हाला आर्थिक वर्ष निवडायचे आहे. ( ज्या आर्थिक वर्षांची माहिती पाहिजे ती या ठिकाणी टाका ) .

Narega Work Detail Village wise

 

हेही वाचा :  मुघल गार्डन आता अमृत उद्यान या नावाने ओळखणार : केंद्र सरकारची नवीन घोषणा : -

 

● आर्थिक वर्ष टाकल्यानंतर तुमचा जिल्हा या ठिकाणी टाका, जिल्हा टाकल्यानंतर तुमचा तालुका टाका आणि त्यानंतर तुमची ग्रामपंचायत निवडा. ( चित्रात दाखवल्याप्रमाणे ). त्यानंतर Proceed करा.

 

Manrega Village detail list scheme

 

 

● Proceed केल्यानंतर ग्राम पंचायत रिपोर्ट ( Gram Panchayat Report ) तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्ही खाली उजव्या बाजूला IPPE हे दिसेल ( IPPE Means Integrated Participatory Planning Exercise ).

त्यांच्यामध्ये लिस्ट ऑफ वर्क ( list of work ) यावर क्लीक करायचे आहे ( चित्रात दाखवल्याप्रमाणे )

 

Narega Worklist village wise

 

 

● क्लीक केल्यानंतर नवीन टॅब ( Tab )  उघडेल.

खालील चित्रात दाखवल्या प्रमाणे तुम्हाला कामाचा वर्ग दिसेल त्यानंतर त्याच्या समोर work status दिसेल त्यानंतर financial year ( आर्थिक वर्ष दिसेल )

 
narega work detail in village wise maharashtra

 

हेही वाचा :  टेन्शन सोडा आता ! Pan Card हरवलं तर हरवू द्या, अश्या प्रकारे आता Dawnload करा ई पॅन किंवा दुसरे पॅन कार्ड

 

  • या कामाचा वर्ग आहे यामध्ये सर्व एकदम कामे पाहू शकता किंवा एक एक कामे तसेच योजना यामध्ये पाहू शकता.
  • कोणी यामध्ये फायदा घेतला आहे तसेच कोणाचे कामे झाली आहेत याबद्दल सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे.

 

( टीप : ही माहिती जर आवडली असेल तर खाली whatsap share button आहे त्यावर क्लीक करून इतरांना पाठवू शकता )

 

 

_____धन्यवाद ( Thank you )______

 

ग्राम पंचायत योजनांची लिस्ट कोठे पहायची new scheme for grampanchayat?

 

ग्राम पंचायत मध्ये चालू योजनांची यादी वर असणाऱ्या लिंक वर क्लीक करून ती तुम्ही पाहू शकता

 

                                            नरेगा / मनरेगा वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लीक करा

 

 

 

 

 

 

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment