Pm Kisan Yojana : पी एम किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये जर बँकेत आले नसतील तर मोबाईल मधून एवढे काम करा लगेच बँक खात्यावर पैसे येतील

 Pm Kisan Yojana : पी एम किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये जर बँकेत आले नसतील तर मोबाईल मधून एवढे काम करा लगेच बँक खात्यावर पैसे येतील

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
https://www.aaplabaliraja.com/2023/04/pm-kisan-samman-nidhi-yojana.html
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

 

हेही वाचा :  पी एम किसान चा 14 वा हप्ता या तारखेला, 14 वा हप्ता पाहिजे असेल तर सरकारने कागतपत्रे संदर्भात केली सक्ती | Pm Kisan Sanmaan Nidhi Yojana 14th Installment

नमस्कार शेतकरी बंधुनो, प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा नुकताच 13 वा हप्ता हा 27 फेब्रुवारी 2023 ला येऊन गेला. त्यामध्ये  8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचे 2000 रु  त्यांच्या बँक खात्यात मिळाले आहेत, पण असे बरेच शेतकरी बांधव आहेत ज्यांना या योजनेचे पैसे मिळाले नाही किंवा त्यांना का पैसे मिळाले नाही याचे कारण सुद्धा सांगितले गेले नाही.आज आपण हे अडकलेले पी एम किसान सम्मान निधी योजनेचे पैसे आपल्या खात्यावर जमा कसे करायचे या संदर्भात या लेखात माहिती पाहणार आहोत.

हेही वाचा :  जिल्हा सह राज्यात दुष्काळ जाहीर !

 

 

 

Pm Kisan Samman Nidhi Yojana Today News 

शेतकरी मित्रानो सुरुवातीला पी एम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याचे पैसे बँक खात्यावर आले की नाही सर्वप्रथम पाहावे त्यासाठी तुम्हाला पी एम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचे आहे ( www.pmkisan.gov.in ). या वेबसाईट वर आल्यानंतर तुमच्या खात्याची स्थिती तपासायची ( Beneficiary status ) आहे. यामध्ये आल्यानंतर 27 फेब्रुवारी 2023 ला हप्ता आला आहे की नाही चेक करा. आला नसेल तर खालील गोष्टी चेक करा

हेही वाचा :  गाव नमुना नंबर 14 मध्ये या नोंदी असतात ? gav namuna 14

 

 

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment