कृषी सौर पपं पाहिजे तर असा अर्ज करा, Online Application for Saur Krushi Pump Yojana Maharashtra

  कृषी सौर पपं पाहिजे तर असा अर्ज करा, Online Application for Saur Krushi Pump Yojana  Maharashtra 

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Kusum Solar Pump Maharashtra Yojana scheme
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

नमस्कार शेतकरी बंधुनो महाराष्ट्र शासनामार्फत शेतकरी बांधवाना सौर कृषी पंपाचे वाटप केले जात आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र सौर कृषी पपं योजना ही मुख्यमंत्री सौर कृषी पपं योजना तसेच महाराष्ट्र अटल कृषी पंप योजना नावाने सुद्धा ओळखली जाते. या अनुदान साठी शेतकरी बांधव जे  डिझेल पपं वापरत आहे तसेच ज्या शेतकऱ्यांचे विजे अभावी शेतमालाचे नुकसान होत आहे त्या सर्व शेतकऱ्यांना अर्ज करण्यास सांगितले आहे. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आहेत. ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यांनी खाली दिलेल्या पद्धतीने अर्ज करा

हेही वाचा :  Driving licence Apply 2024 online : RTO मध्ये न जाता घरी बसल्या आता ड्रायव्हिंग लायसेन्स काढा, कसे काढणार पहा

 

 

 

 

 सौर कृषी पंप माहिती साठी येथे क्लिक करा  

अर्ज संकेतस्थळ : https://www.mahaurja.com/meda  या संकेतस्थळावर यायचे आहे

 

– या संकेतस्थळावर ( website ) वर आल्यानंतर उजव्या बाजूला मध्ये तुम्हाला ” महाकृषी ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पपं अर्ज नोंदणी ” असे पाहायला मिळेल यावर क्लीक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला नवीन window ओपन होईल त्यामध्ये जाऊन माहिती भरायची आहे

हेही वाचा :  पी एम किसान योजना : बँकेला आधार लिंक कसे करावे ? | Pm kisan yojana Adhar Kyc Kasi Karaychi | pm kisan kyc update | पीएम किसान केवाईसी | aadhaar e-kyc otp pm kisan |

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

– यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे डिझेल पंप आहे का नाही विचारेल तर,  असेल  yes करा. त्यानंतर Personal & Land Detail of Applicant यामध्ये असणारी माहिती भरायची आहे. आधार नंबर, राज्य, जिल्हा, तालुका, गाव,मोबाईल नंबर, जात, आणि इमेल आयडी भरायचे आहे त्यानंतर save करायचे आहे.त्यानंतर पुढील सर्व अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईल वर येईल त्यानुसार कृषी विभागाशी संपर्क करून तो पंप मिळवायचा आहे

हेही वाचा :  नुकसान भरपाई आता सात दिवसात देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य CM Eknath Shinde in Ahmednagar

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

 

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment