कांदा अनुदान घेण्यासाठी अर्ज सुरू 20 एप्रिल च्या आत करा अर्ज, अर्ज असा करा | Kanda anudaan Application date | Onion Subsidy 2023 |

कांदा अनुदान घेण्यासाठी अर्ज सुरू 20 एप्रिल च्या आत करा अर्ज, अर्ज असा करा | Kanda anudaan Application date | Onion Subsidy 2023 |

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Kanda Anudan arrj onion subsidy anudan application 2023
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

                   नमस्कार शेतकरी बंधुनो, आपल्या बळीराजाच्या संदर्भात एक आनंदाची बातमी आली आहे.. बळीराजाला 2022-23 यावर्षात कांदा अनुदान घोषित झाले आहे. तर या कांदा अनुदान महाराष्ट्र ( Onion subsidy Maharashtra ) या संदर्भात अर्ज कसा करायचा तसेच अर्ज कोठे जमा करायचा संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

हेही वाचा :  Pik vima 2024 list : महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची पीक विम्याची यादी जाहीर, याद्या या ठिकाणी पाहा

 

कांदा अनुदान संदर्भात कागदपत्रे तसेच नमुना अर्ज साठी येथे क्लिक करा

 

Kanda Anudan arrj onion subsidy anudan application 2023

 

                        शेतकरी बंधुनो 2022-23 या वर्षात सरकार मार्फत कांदा अनुदान घोषित झाले आहे. जे कांदा उत्पादन शेतकरी आहेत त्यांना सरकार मार्फत प्रति क्विंटल 350 रुपये एवढे अनुदान जाहीर झाले आहे.हे जर अनुदान शेतकरी बांधवाना पाहिजे असेल तर तसेच हा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज हा कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन परवाना धारक आणि नाफेड खरेदी विक्री केंद्र या ठिकाणी अर्ज करायचा आहे. अर्ज जर पाहिजे असेल तर तो तुम्हाला विनामूल्य जिल्हा उपनिबंधक, तालुका उप/ सहायक, तसेच सहकारी संस्था या ठिकाणी मिळेल. पण तुम्हाला हा अर्ज या माहिती मध्येच आम्ही available केलेला आहे.

हेही वाचा :  503 कोटींचा पीक विमा येत्या 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार : Good News - Pradhanmantri Crop Insurance News Maharashtra

 

या कांदा अनुदान संदर्भात महत्वाची माहिती अशी की हे अनुदान तुम्हाला प्रति क्विंटल 350 रुपयेच जास्तीत जास्त मिळणार आहे. हे अनुदान घेण्यासाठी तुम्हाला 3 एप्रिल 2023 ते 20 एप्रिल 2203 या दरम्यानच अर्ज करायचा आहे.

 

 

                             कांदा अनुदान संदर्भात कागदपत्रे तसेच नमुना अर्ज साठी येथे क्लिक करा

हेही वाचा :  मार्च 2023 मध्ये राज्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत निधी जमा होण्यास सुरुवात, तुमचे नाव या ठिकाणी चेक करा Nuksan Bharpai March 2023 Paus

 

 
Kanda Anudan arrj onion subsidy anudan application 2023



 

शौचालय अनुदान योजना 2023 महाराष्ट्र, अर्ज असा करा

 

Tags : 

Onion Subsidy 2022-23 Maharashtra

Onion Subsidy 2022-23 Application Document 

onion storage subsidy maharashtra online form

Kanda Anudan 2022-23 Maharashtra

Kanda Anudan 2022-23 namuna Arj ani mahtwache kagadpatre.

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment