कांदा अनुदान 2023 अर्ज आणि अर्जासोबत जोडायचे कागदपत्रे | Onion Subsidy 2023 Important Document |

 कांदा अनुदान 2023 अर्ज आणि अर्जासोबत जोडायचे कागदपत्रे | Onion Subsidy 2023 Important Document 

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Kanda Anudan arrj onion subsidy anudan application 2023
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

 

                           नमस्कार मंडळी सरकार मार्फत कांदा अनुदान 2023 ( Onion Subsidy 2023) जाहीर झाली आहे. जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांनीच हा अर्ज करायचा आहे.तर अर्जसोबत काय कागतपत्रे जोड्याची आहेत तसेच अर्ज या संदर्भात माहिती पाहू .

हेही वाचा :  मोफत शिलाई मशीन योजना अर्ज असा करा शिलाई मशीन मिळेल | free Silai Machine Yojana | Free sewing Machine Scheme Maharashtra

Onion Subsidy 2023 Important Document

 

 

अर्जासोबत जोडायची कागदपत्रे 

सुरुवातीला खाली दिलेला अर्ज dawnload करा आणि त्यामध्ये असणारी माहिती भरा. सोबत पुढील कागदपत्रे जोडून हा अर्ज तुम्ही आपल्या भागातील कृषी उत्पन्न समिती, उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन विक्री केंद्र तसेच नाफेड विक्री केंद्र या ठिकाणी जमा करायचा आहे

 

कांदा अनुदान इतर माहिती साठी येथे क्लीक करा

 

Kanda Anudan arrj onion subsidy anudan application 2023

 

 

 

खालील कागदपत्रे जोडा : 

1. विक्री केलेल्या कांदा विक्रीची मुळपट्टी

2. कांदा पिकाची नोंद असलेला 7/12 उतारा

3. बँक पासबुक पहिल्या पानांची झेरॉक्स

हेही वाचा :  10 वी पास वर भारतीय पोस्टात भरती 2023 | Post Office Bharti 2023 | Online Form, Notification Pdf |

4. आधार कार्ड झेरॉक्स

5. जर ज्या प्रकरणात 7/12 उतारा हा वडिलांच्या नावे आहे तसेच विक्री पट्टी जर मुलाचया अथवा अन्य कुटुंबाच्या नावे आहेत अशा प्रकरणात सहमती असणारे शपथ पत्र तुम्हाला या सोबत जोडावे लागेल ( अर्ज आणि शपथपत्र पत्र दोन्हीही )

 

 

 

कांदा अनुदान इतर माहिती साठी येथे क्लीक करा

 

 

Kanda Anudan arrj onion subsidy anudan application 2023

 

 

 

नमुना अर्ज , शपथ पत्र आणि इतर माहिती साठी : 

कांदा अनुदान जर पाहिजे असेल तर 20 एप्रिल 2023 च्या आत अर्ज जमा करायचा आहे

 

                                            कांदा अनुदान नमुना अर्ज साठी येथे क्लीक करा 

हेही वाचा :  कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा, सरकारने सुरू केले वाटप onion subsidy distribution in Maharashtra

 

                                कांदा अनुदान साठी लागणारे शपथ पत्र साठी येथे क्लीक करा

 

                                         कांदा अनुदान इतर माहिती साठी येथे क्लीक करा

 

 

 

Tags : 

Onion subsidy application form 2022-2023

Onion subsidy 2022-23 maharashtra application form dawnload

dawnload maharashtra onion subsidy application form 2022-23

dawnload onion subsidy application form 2023

Kanda Anudan form dawnload 2023

Kanda Anudan 2022-23 arj dawnload

कांदा अनुदान अर्ज २०२३ महाराष्ट्र 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment