कोणत्या देशात लोक सर्वात लवकर उठतात – कोणत्या देशात लोक सर्वात आधी उठतात | In which country do people wake up the earliest ?

 कोणत्या देशात लोक सर्वात आधी उठतात : कोणत्या देशात लोक सर्वात लवकर उठतात | In which country do people wake up the earliest ?

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
 
Early wake up countries name morning
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

भारतात तसे पाहिले तर भारतातील लोक लवकर उठतात, आपल्याकडे म्हण आहे की ‘लवकर निजे , लवकर उठे तया ज्ञान आरोग्य आणि संपत्तीं लाभे तशीच इंग्रजी मध्ये सुद्धा म्हण आहे ‘ Early to bed and early to rise, makes a man healthy, wealthy and wise.

हेही वाचा :  पी एम किसान च्या 15 व्या हप्त्या नंतर लगेचच ' नमो ' चा दुसरा हप्ता येणार Pm Kisan 15th Installment

 

 

Countries that wake up early in the morning !

 

तसे पाहिले तर आपण रोज सेलीब्रेटी किंवा उद्योजक किंवा इतर क्षेत्रात जे यशस्वी झालेले आहेत त्यांची आपण राहण्याची पद्धत , खाणे – पिणे सवयी तसेच झोपण्या उठण्याच्या रोजच्या सवयी हे जाणून घेण्यात आपल्याला खूप रस असतो. सध्या पिटनेस बद्दल सजगतेमुळे या संदर्भात माहिती सुद्धा आपण दररोज पाहतो. चला तर आज आपण भारतासोबत इतर देशातील लोक किती वाजता उठतात हे जाणून घेऊया.

हेही वाचा :  मतदानासाठी जाणार आहे ना ? घर बसल्या मिळवा आता मतदान कार्ड फोटोसह, मतदान केंद्र कोठे आहे याची पण माहिती मिळेल, पहा A टू Z माहिती Voter id card check online

 

People of this country including India wake up in the morning during this time

In which country do people wake up the earliest

भारतातील लोक साधारणपणे सकाळी 07:36 AM ला उठतात ( सर्वे नुसार ) – तसे पाहिले तर भारतातील ग्रामीण भागातील या वेळेच्या आधी उठतात. पण एक सरासरी नुसार ही वेळ ( 07:36 AM ) आहे.

हेही वाचा :  कांदा अनुदान 2023 अर्ज आणि अर्जासोबत जोडायचे कागदपत्रे | Onion Subsidy 2023 Important Document |

खाली तुम्हाला देश आणि त्याच्या पुढे सकाळची वेळ दर्शविण्यात आली आहे

 

In which country do people wake up the earliest

 

देश – सकाळी उठण्याची वेळ

 

भारत – 07:36

जपान – 07:09

कोलंबिया – 06:31

मेक्सिको – 07:09

इंग्लंड – 07:33

अमेरिका – 07:20

रशिया – 08:06

चीन – 07:41

इंडोनेशिया – 06:55

स्पेन – 08:05

सौदी अरेबिया – 08:27

जर्मनी – 07:25

डेन्मार्क – 07:19 

People of this country including India wake up in the morning during this time

व्यवस्थित समजण्यासाठी खाली Image दिली आहे ती पहा

 

People of this country including India wake up in the morning during this time



WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment