Ahmednagar ZP : अहमदनगर जिल्हा परिषदेत कडबा कुट्टी मशीन वरून एजंट चा सुळसुळाट !

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

Ahmednagar ZP : अहमदनगर जिल्हा परिषदेत कडबा कुट्टी मशीन वरून एजंट चा सुळसुळाट !

                   Ahmednagar :  अहमदनगर जिल्हा परिषदेत काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर खाजगी एजंटचा सुळसुळाट वाढला आहे.  हे एजंट सरकारी कर्मचारी असल्याचे सांगून तुम्हाला जिल्हा परिषदेतून कडबा कुट्टी मशीन ( Kadabakutti Machine Scheme ) मिळवून देतो. त्यासाठी हे एजंट त्या शेतकऱ्याला जिल्हा परिषद शिवारात बोलावुन घेतात आणि जवळजवळ 10 हजार रुपये या शेतकऱ्याकडून उकळतात. आणि त्यानंतर फाईल आणतो म्हणून त्याठिकानावरून गायब होतात. अशी घटना पारनेर तालुकातील एका शेतकऱ्या बाबत घडली असता हा प्रकार उघडीस आला आहे.

हेही वाचा :  Budget 2024 : शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी, पी एम किसान योजनेचे पैसे वाढवण्यासाठी मोदी सरकार तयारीत Pm Kisan Yojana 2024

 

                       फसवणूक झालेला शेतकरी हा पारनेर तालुक्यातीलआहे. या आधीही जिल्हा परिषदेच्या कृषी योजनेचा लाभ मिळवून देतो नावाखाली असे अनेक प्रकार घडले आहेत. शेतकऱ्यांकडून या संदर्भात अनेक लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र त्याची दखल घेतली जात नाही.

हेही वाचा :  बियाणे अनुदान योजना 2023, बियाणे अनुदान अर्ज सुरू | Mahadbt Biyane Anudan 2023

 

 

Ahmednagar ZP Scheme Issue

जिल्हा परिषदेच्या योजनांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागितले जातात… यावरून अर्जाची लॉटरी पद्धतीने नावे जाहीर केली जातात. त्यामुळे अश्या जिल्हा परिषदेच्या योजनांना कोणाच्याही वशील्याची गरज लागत नाही. सरकारी सर्व योजना आता ऑनलाईन झाल्या त्यामुळे कोणीही या योजनांसाठी कोणत्या खाजगी एजंट ला पैसे देऊ नये. से संभाजी लांगोरे    ( अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ) यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा :  गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना | Galmukt Dharan Galyukt Shivar New Yojana |

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment