बांधकाम कामगार योजना 2023 | बांधकाम कामगार योजनेत नोंदणी करून घरकुला साठी मिळवा 2.5 लाख रुपये अनुदान | Bandhkam Kamgar 2023 Gharkul Yojana |

 बांधकाम कामगार योजना 2023 | बांधकाम कामगार योजनेत नोंदणी करून घरकुला साठी मिळवा 2.5 लाख रुपये अनुदान | Mahabocw Bandhkam Kamgar 2023 Gharkul Yojana |

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

हेही वाचा :  Crop insurance : या राज्यात दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1000 कोटी ची तरतूद
Bandhkam Kamgar Gharkul Yojana Maharashtra
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Bandhkam Kamgar Gharkul Yojana Maharashtra
Maharashtra Bandhkam  Kamagar Garkul Yojana

 

 



नमस्कार मित्रानो आज आपण ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ‘ मार्फत देण्यात येणाऱ्या योजनांपैकी एका योजने संदर्भात माहिती पाहणार आहोत. मुख्यतः 31 यामध्ये योजना आहेत , आणि ज्या कामगारांनी यामध्ये नोंदणी केली आहे ते या योजनांचा फायदा घेत आहेत. यामध्ये या बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचा 4 विभागात वर्गीकरण करू.

 

Mahabocw – New maharashtra bandhkam kamgar Kalyankari Yoajana awas yojana

 

1. सामाजिक सुरक्षा योजना

2. शैक्षणिक योजना

3. आरोग्य विषयक योजना

4. आर्थिक प्रकारातील योजना



या योजना संदर्भात आपण दुसऱ्या पोस्ट मध्ये माहिती पाहू.आज आपण बांधकाम कामगार साठी असणारी योजना म्हणजे घरकुल योजना. सक्रिय बांधकाम कामगाराला घरासाठी 2.5 लाख रुपये अनुदान बांधकाम कामगार विभागात मार्फत भेटतात.तर या योजनेच्या काही अटी आहेत तसेच हा फॉर्म तुम्हाला कोठे मिळेल या संदर्भात माहिती पाहू.

हेही वाचा :  बांधकाम कामगार नोंदणी साठी तालुका सुविधा केंद्र bandhkam Kamgar Taluka Suvidha Kendra



हे पण पहा : 

ज्यांच्याकडे जॉब कार्ड आहे त्याच्यासाठी बातमी, मजुरांना आता आधार लिंक असणाऱ्या खात्यातून मिळणार पैसे

Mahabocw Website : येथे क्लिक करा 



 

New maharashtra bandhkam kamgar Kalyankari Yoajana awas yojana यामध्ये काय कागदपत्रे लागतात ते पाहू

1. पासपोर्ट फोटो

2. कामगार कार्ड

3. नोंदणी दिनांक आणि नुतनीकरण दिनांक

4.आधार क्रमांक

5. मोबाईल क्रमांक

6. बँक पासबुक

7. शपथ पत्र – घर स्वतःच्या नावांवर नसणे.

8. शपथपत्र – बांधकाम कामगारांकडून कोणतेच घरासाठी अनुदान घेतले नाही

हेही वाचा :  पीएम विद्या लक्ष्मी योजना यामधून मिळणार 10 लाख रुपये, पहा नेमकी योजना काय आहे Pm Vidya Laxmi Yojana 2024

9. मालमत्ता नोंदणी उतारा तसेच 7/12

10. पती / पत्नी असेल तर एकानेच अर्ज केला या संदर्भात माहिती 

11. खोटी माहिती देत नाही या संदर्भात घोषणा पत्र





हे पण पहा :  महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान सम्मान योजना, अशी माहिती भरा 



New maharashtra bandhkam kamgar Kalyankari Yoajana awas yojana आता हा फॉर्म कोठे मिळेल या संदर्भात माहिती पाहू :

 

हा फॉर्म तुम्हाला कोठे मिळेल तर हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन बांधकाम कामगारांच्या वेबसाईटवर मिळेल, त्यानंतर हा फॉर्म तुम्हाला सेतू कार्यालयामध्ये मिळेल. त्यानंतर तेथे जर मिळाला नाही तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील बांधकाम कामगार ऑफिस मध्ये मागणी केल्यास तेथे तेथील कर्मचारी तुम्हाला नक्कीच मिळेल.

 







हे पण पहा :

 

 





———————————————————————————————————————————————–
 
Mahabocw Bandhkam Kamagar Yojana, Bandhkama Kamagar Maharashtra, bandkam kamgar, www.mahabocw.in renewal status, bocw registration status, bocw status check, www.mahabocw.in marathi, mahabocw scholarship, mahabocw Home Scheme, mahabocw schemes, mahabocw payment,
New maharashtra bandhkam kamgar Kalyankari Yoajana awas yojana
WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment