अवकाळी तसेच गारपिटीने पिकांचे नुकसान, साडे सात हजार हेक्टर क्षेत्र बाधित : Avkali Ani Garpitine Nuksaan Maharahstra

 अवकाळी तसेच गारपिटीने पिकांचे नुकसान, साडे सात हजार हेक्टर क्षेत्र बाधित :  Avkali Ani Garpitine Nuksaan Maharahstra 

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
 
Avkali garpit 2023 Rabbi Feb 2023 maharashtra nuksanbharpai
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

 

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात  वादळी वारे तसेच गारपिटीने नुकसान झाले आहे. एकट्या अहमदनगर जिल्ह्यात 7 हजार 841 हेक्टर वरील क्षेत्र ( प्राथमिक अंदाज ) हे बाधित झाले आहे. अशी माहिती कृषी विभागाने वर्तवली असून या नुकसान क्षेत्राचे पंचनामे सुरू करण्यात आले आहे

हेही वाचा :  e ration card download Maharashtra: ई रेशन कार्ड महाराष्ट्र डाउनलोड कसे करायचे पहा !

 

Avkali Ani Garpitine Nuksaan Maharahstra 

 

या गारपिटीने काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात सोसाट्याचा वारा तसेच मोठ्या प्रमाणावर गारपीट यामुळे आपल्या बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अनेक बळीराजाचा गहू हा कापणीच्या आला असून तर काही बळीराजाचा गहू खळ्यात येऊन पडला आहे. तसेच काहीचा कांदा काढणीला आला आहे त्याचबरोबर टरबूज, द्राणक्षे, टोमॅटो या अवकाळी पावसाने बाधित झाले आहे.

हेही वाचा :  घरबसल्या Zero Balance ने महाराष्ट्र बँकेत Account Open करा, आता कोणाचीही गरज भासणार नाही !

Avkali Ani Garpitine Nuksaan Maharahstra 

 

 

 

सध्या जिल्ह्यात शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे तो कधी संपणार हे माहीत नाही पण अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या बाबत संशय व्यक्त केला जात आहे.

 

 

 

कोठे किती नुकसान ?

 

 ( प्राथमिक अंदाज ) 

हेही वाचा :  गावातील सरकारी जमिनीचे भाव कसे पहायचे ? Gavatil Sarkari Jaminiche Bhav | How to check the price of government land in the village

तालुका – क्षेत्र ( हेक्टर मध्ये ) 

श्रीरामपूर –  3975 हेक्टर

नगर – 1687

राहता – 850 

संगमनेर – 357

पाथर्डी – 330 

नेवासा – 310

राहुरी – 210

जामखेड – 65

कोपरगाव – 57

 

Avkali Ani Garpitine Nuksaan Maharahstra 2023 Rabbi

 

संपात असूनही पंचनामासाठी बांधावर !

अहमदनगर जिल्ह्या सोबत इतर  जिल्ह्यात सध्या शासकीय कर्मचारी यांचा संप चालू आहे. पण संपत असूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी कृषी अधिकारी, तलाठी हे शेतकऱ्यांच्या बांदा वर जाऊन नुकसानीचे पंचनामे करीत आहे.

Avkali Ani Garpitine Nuksaan Maharahstra 2023 Rabbi

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment