मार्च 2023 मध्ये राज्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत निधी जमा होण्यास सुरुवात, तुमचे नाव या ठिकाणी चेक करा Nuksan Bharpai March 2023 Paus

 मार्च 2023 मध्ये राज्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत निधी जमा होण्यास सुरुवात, तुमचे नाव या ठिकाणी चेक करा | Aveli Puas March 2023 Madat Nidhi 

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Avkali Paus Madat nidhi 2023
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

                        नमस्कार शेतकरी मित्रानो, तुम्हाला माहिती आहे की माहे मार्च 2023 मध्ये ( दिनांक 4 ते 8 मार्च 2023 आणि दिनांक 16 ते 19 मार्च 2023 ) या कालावधीत राज्यात अवकाळी / अवेळी पाऊस झाला यामध्ये शेतपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जर राज्यात असा अवेळी पाऊस आला तर याला महाराष्ट्र शासनाने एक आपत्ती म्हणून घोषित केले आहे. जर या अवेळी पावसामुळे शेतमालाचे 33% पेक्षा जास्त नुकसान झाले तर जेवढे नुकसान झाले तेवढे क्षेत्रकारिता शासना मार्फत निविष्ठा दराने शेतकऱ्यांना शासनाला मदत करावीच लागते ( शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र. CLS -2022/प्र. क्र. 349/म -3 दिनांक 27 मार्च 2023 सुधारित )

हेही वाचा :  खरीप 2023 हंगाम 15 जिल्ह्यात दुष्काळ जाहीर Dushakal Jahir Kharip Hangam 2023

 

 

शेतकरी मित्रानो माहे मार्च 2023 मध्ये जो अवकाळी / अवेळी पाऊस झाला त्यावेळी सर्व विभागीय आयुक्तांना ( नाशिक, अमरावती, संभाजीनागर, पुणे ) विहित नमुन्यात शासनाकडून पत्र आले होते की ज्या ठिकाणी अवेळी पाऊस झाला आहे त्या ठिकाणचे पंचनामे करून लवकर डाटा पाठवून त्यांना निधी वितरण करण्यात यावा. त्यानुसार शासनाने पुन्हा एक जीआर काढला ( शासन निर्णय 21 एप्रिल 2023 महसूल व वन विभाग CLS 2023/प्र. क्र. 70/म-3 ) यामध्ये हा निधी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यासंदर्भात होता. त्यानुसार आता बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

हेही वाचा :  मोफत शिलाई मशीन योजना अर्ज असा करा शिलाई मशीन मिळेल | free Silai Machine Yojana | Free sewing Machine Scheme Maharashtra

 

 

बाधित शेतकऱ्यांची नावाची यादी कोठे पहायची ?

महाराष्ट्र शासनाकडून सर्व जिल्हाधिकारी यांना सूचित केले आहे की या लाभार्थ्यांची मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर या बाधित लाभार्थ्यांची यादी तसेच मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. तुमचे नाव जर यादीत आले की नाही या संदर्भात तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता.

हेही वाचा :  शरद पवार ग्रामसमृध्दी योजना अर्ज सुरू 100% अनुदान, गाई व म्हैस गोठा अनुदान , 77 हजार रुपये अनुदान अर्ज सुरू Gai Gotha Anudan Maharashtra

 

Avkali Paus Madat Nidhi 2023

Aveli Paus 2023 Madat Nidhi April 2023

Avkali Paus March 2023 

Compensation due to unseasonal rains in the state in March 2023

Unseasonal rain March 2023

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp aapla Baliraja

2 thoughts on “मार्च 2023 मध्ये राज्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत निधी जमा होण्यास सुरुवात, तुमचे नाव या ठिकाणी चेक करा Nuksan Bharpai March 2023 Paus”

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now