गाव नमुना नंबर 14 मध्ये या नोंदी असतात ? gav namuna 14

गाव नमुना 14 म्हणजे काय ?

1870 ते 1965 या काळात प्रत्येक गावातील लोकांचे विशेषतः शेतकऱ्यांचे जन्म व मृत्यू ची नोंद या ठिकाणी नोंदविले गेले आहे. हे रेकॉर्डस् तुम्हाला कोठे पाहायला मिळेल तर हे तुम्हाला प्रत्येक तालुक्या कचेरीत पहायला मिळेल. gaon namuna 14  या काळातील शेतकऱ्यांच्या नोंदी ह्या मोडी लिपीत पहायला मिळतात. यामध्ये प्रामुख्याने जन्म व मृत्यू ची नोंद सापडते. 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
हेही वाचा :  गावातील सरकारी जमिनीचे भाव कसे पहायचे ? Gavatil Sarkari Jaminiche Bhav | How to check the price of government land in the village

गावातील सरकारी जमिनीचे भाव काय आहेत कसे पहायचे

gav naumna number 14

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गाव नमुना 14 ?

1885 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यावेळी प्रत्येक गावात जाऊन वर्क सर्व्हे केला होता त्याला नाव ” बॉम्बे प्रेसिडेंसी गझिटिअर ” प्रसिद्ध केले होते. हा सर्व्हे त्या वेळी मुंबई अंतर्गत येणाऱ्या भागात झाला होता. गावातील इतिहास, भूगोल शिक्षण, हवामान , शेती सोबत अनेक नोंदणी केल्या गेल्या होत्या.

हेही वाचा :  ड वरून गावांची नावे पहा ?

सध्या ह्या नोंदी प्रत्येक गावानुसार वेगवेगळ्या केल्या आहेत. gaon namuna 14 त्याला ‘ गाव नमुना नंबर 14 ‘ असे नाव दिले आहेत. पण हा नमुना वाचण्यास खूप किचकट आहे. यामधील नोंदी ह्या जन्म मृत्यू तारीख, मृत्यूचे कारण, आडनाव नुसार नोंद, लोकसंख्या, त्यावेळी स्त्री पुरुष संख्या यावर सापडते.

हेही वाचा :  डाक विभागात निघाली मेगाभर्ती एकूण पद संख्या 12 हजार 828, Gramin Dak Sevak Recruitment May 2023

गाव नमुना नंबर 14 नोंदी मिळवण्यासाठी येथे क्लिक करा 

gav namuna 14 ?

गावातील सरकारी जमिनीचे भाव काय आहेत कसे पहायचे

गाव नमुना नंबर 14 वरून कोणत्या नोंदी सापडतात ?

1. एखाद्या समुदायाचे नाव – विशेषतः कुणबी दाखल्यासाठी
2. ता काळातील किंवा वंशावळीतील जन्म किंवा मृत्यूची तारीख

3. जात सापडण्यासाठी ( कुणबी उल्लेख मोडी भाषेत )
4. लोकसंख्या
5. जन्माची नोंद
6. मृत्यूची नोंद तसेच मृत्यू चे कारण
7. बेवारस मृत्यू, पाण्यात बुडुन मृत्यू त्यावेळी
8.प्लेग च्या साथीने मेलेल्या लोकांची संख्या
9. काहींच्या नोंदी मध्ये दे. का अशी रकान्यात माहिती मिळते ( दे. का. म्हणजे देवी काढली देवी ची लस दिले असे समजावे.
10. त्यावेळ ची स्वच्छता स्थिती समजते ( कॉलरा, हगवण, हिवताप यांच्या नोंदी सापडतात )

गाव नमुना 14 चा उतारा online ?

गाव नमुना नंबर 14 नोंदी मिळवण्यासाठी येथे क्लिक करा 

गावातील सरकारी जमिनीचे भाव काय आहेत कसे पहायचे

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment