Driving licence Apply 2024 online
Driving licence apply 2024 online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट कडे जायचे याचा विचार करावा लागत होता. तसेच एजंट म्हंटले की पैशाचा बंड्डल च दिला तर तरच लायसेन्स मिळत होते. पण आधुनिक इंटरनेट युगात या सरकारने या भ्रष्टाचार विरोधात अनेक पावले उचलली आहेत. तसेच एजेंटवर विशेष करून लक्ष ठेवले आहे जेणे करून कोणताही व्यक्ती हे ड्रायव्हिंग लायसेन्स कमी पैशात आणि तत्काळ मिळाले पाहिजे.
तुमचे जर वय हे १८ वर्ष पूर्ण झाले असेल तरच हे लायसेन्स मिळू शकते. आता या ठिकाणी लक्षात घ्या सुरुवातीला तुम्ही apply केल्यानंतर तुम्हाला एक ६ महिन्याचे लाईसन्स मिळते त्याला लर्निग लायसेन्स learning licnece असे म्हंटले जाते. ड्रायव्हिंग लायसेन्स ला यानंतर तुम्ही apply करू शकता. Apply केल्यानंतर एक ड्रायव्हिंग टेस्ट होते व वाहतूक नियम याबाबत एक लेखी परीक्षा होते ती तुम्हाला पास करावी लागते. त्यानंतर तुम्हाला बाय पोस्ट ने ड्रायव्हिंग लायसेन्स घरी येते.
👇👇👇👇👇👇
ड्रायव्हिंग लायसेन्स ऑनलाईन घर बसल्या काढण्यासाठी येथे क्लिक करा
सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन एक फॉर्म भरावा लागतो याची किंवा ड्रायव्हिंग लायसेन्स ऑनलाईन apply करण्याची लिंक खाली दिली आहे. या लिंक वर जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. ऑनलाईन फॉर्म भरताना माहिती व्यवस्थित भरा. त्याठिकाणी तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्ट appointment तारीख ही व्यवस्थित निवडा, तसेच या appointment तारिखेला जाताना स्वतची गाडी नेणे बंधनकारक आहे. तेथे तुम्हाला driving test complete करावी लागते. त्यानंतरचा पेपर पास केल्यानंतर तुमचे ड्रायव्हिंग लायसेन्स पास होते आणि ते ड्रायव्हिंग लायसेन्स हे २० वर्षासाठी valid असते.
महाराष्ट्र मध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढण्यासाठी काही आणि मोजकेच कागद पत्रे लागतात. त्याची यादी खाली दिली आहे.
१) वयाचा पुरावा
२) रहिवासी दाखला
३) ओळखीचा पुरावा
४) फोटो – पासपोर्ट साईजचा
५) अत्यावश्यक शुल्क ( fees )
👇👇👇👇👇👇
ड्रायव्हिंग लायसेन्स ऑनलाईन घर बसल्या काढण्यासाठी येथे क्लिक करा
Ladki Bahin Yojana Update 2026 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी सध्या हप्त्याबाबत…
नमस्कार, शेती करणाऱ्या बांधवांसाठी सध्या एक महत्त्वाचा विषय म्हणजे फार्मर आयडी काढणे. कारण, महाराष्ट्र आणि…
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
This website uses cookies.