घरेलू कामगार कल्याणकारी योजना आणि नोंदणी अर्ज Gharelu Kamagar Yojana and Online Registration

 घरेलू कामगार कल्याणकारी योजना आणि नोंदणी अर्ज Gharelu Kamagar Yojana and Online Registration.

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
 

 

Maharashtra Gharelu Kamgar Registration Online And Offline
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

 

 

 

 

घरेलू कामगार याना विविध योजनांचा फायदा होतो. त्यांना या योजना मिळतात.

1) जनश्री विमा योजना
2) विदेशी भाषा प्रशिक्षण
3) यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ मार्फत पदविका व पदवी अभ्यासक्रम
4) अंत्यविधी साहाय्य

 

हेही वाचा :  आधार कार्ड अपडेट करा आता तेही फ्री मध्ये घरबसल्या ! How to Adhar Card Update from Home : Adhar Card Update Update 2023

घरेलू कामगार योजना पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा  

 

1) जनश्री विमा योजना

– घरेलू कामगार यांचा जर नैसर्गिक कारणाने मृत्यू ओढवल्यास नोंदणीकृत कामगारा च्या वारसदारास 30,000 रुपये देण्यात येतात.

– जर अपघाती मृत्यू झाला तर वरसास 75,000 रुपये देण्यात येतात

– जर नोंदणीकृत घरेलू कामगार यांचा तर अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व ओढवल्यास तर त्या घरेलू कामगारास  75,000 रुपये आर्थिक मदत  देण्यात येते.

याशिवाय नोंदणी कृत घरेलू कामगार यांच्या मुलांना इयत्ता 9 वी ते 12 वी करिता तसेच ITI कोर्स करिता दरवर्षी उत्तीर्ण होत असल्यास दर तीन महिन्यातून 300 रु रक्कम देण्यात येते महत्वाचे ही रक्कम आता वाढलेली आहे.

हेही वाचा :  सणासुदीत आले सोन्याला अच्छे दिन, पहा तुमच्या शहरातील सोन्याचे दर Gold Price And Silver Price 13 November 2023

 

 

 

Maharashtra Gharelu Kamgar Registration Online And Offline

 

 

 

                       घरेलू कामगार योजना पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा  

2) विदेशी भाषा प्रशिक्षण : 

महाराष्ट्र घरेलू किवा घरगुती कामगार कल्याण मंडळामार्फत या घरेलू कामगारांचे विदेशी भाषा शिकवण्याचे व प्रशिक्षणाचे  वर्ग घेतले जातात. या नोंदणीकृत घरेलू कामगारांच्या मुलांना विदेशी भाषा शिकावी म्हणून या मा. कामगार कल्याण मंडळा मार्फत या मुलांना  विदेशी भाषा शिकण्याची संधी देण्यात येते

 

 

3) यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ मार्फत पदविका व पदवी अभ्यासक्रम खर्च

या नोंदणी कृत कामगारांना यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ  मार्फत पदविका तसेच त्याच्या मुलांना यांचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आहे. यामध्ये या पदविका अभ्यासक्रमासाठी मंडळामार्फत 900 रुपये तसेच पूर्व तयारी शिक्षणासाठी 650 रुपये एवढे देण्यात येते

हेही वाचा :  नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता ? Namo Shetkari Mahasmaan Nidhi Yojana

 

 

 

4) अंत्यविधी साहाय्य :

मृत घरगुती कामगारांच्या वरसास अंत्यविधी साठी 2,000 रुपये देण्यात येते. मंडळाच्या 07.08.2013 रोजीच्या बैठकीत 12 अर्जाना मान्यता दिली आहे. घरेलू कामगार मंडळाच्या 28.09.2012 च्या बैठकीत घरेलू कामगारांना प्रसूतीलाभ देण्या बाबत ठराव करण्यात आला त्यांना दोन अपत्यापर्यंत प्रत्येक प्रसूती साठी 5,000 रुपये इतकी मदत देण्यात येते.

 

 

                                        घरेलू कामगार योजना पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा  

 

 

 

 

Maharashtra Gharelu Kamgar Registration Online And Offline

 

 

नोंदणी : 

 

                                         घरेलू कामगार योजना पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा   

 

 

Tags :

Gharelu kamgar Yojana Online

Gharelu Yojana form kasa Bharayach

Gharelu Yojana Form Kothe Milel

Ghrguti Kamgar Yojana Online 

Gharguti Yojana Online Application Form 

 

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment