Gold Price Today : इराण, इजराइल अर्थात मध्य पूर्व आशियात असलेल्या परिस्थितीमुळे याचा परिणाम थेट सोन्याच्या चांदीच्या किमतीवर झालेला आहे. आंतरराष्ट्रीय किमतीमध्ये याचा परिणाम जाणू लागला आहे. भारताच्या शेअर मार्केट मध्ये सुद्धा याचा परिणाम झालेला आहे. आणि त्या देशातून आयात होणाऱ्या वस्तूवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे. भारतामध्ये सोने चांदी किमतीवर याचा परिणाम झालेला आहे, या किमतीमध्ये उच्चांक आपल्याला पाहायला मिळत आहे. चला तर पाहू या सोन्या चांदीच्या किमती किती झालेल्या आहेत.
सोने चांदीच्या किमतीमध्ये तीव्र वाढ
भारतासह जगभरात या सोन्या-चांदीच्या किमती वाढलेल्या आहेत. सातत्याने वाढत आहे. ज्यावेळी हीच परिस्थिती नॉर्मल होईल त्यावेळी या किमतीमधील तुम्हाला घट सुद्धा झालेली पाहायला मिळेल. 19 एप्रिल 2024 म्हणजे आज सोने आणि चांदीची किंमत किती झालेली आहे, ती पाहू !
यामध्ये सोने Gold उच्चांक घेतलेला आहे. आज सोने चा दर हा 10 ग्रॅम ला 73,000 रुपये एवढा झालेला आहे. सोनेचा हा दर मागील महिन्यामध्ये 68,000 रुपये प्रति १० ग्रॅम एवढा होता.
आजचा सोने चांदीचा भाव काय आहे
Gold Price Today : मल्टी कमोडिटी एक्सचेंज ( Multi Commdity Exchange MCX ) 19 एप्रिल 2024 रोजी हा भाव 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅम झालेला आहे. आणि चांदीचा भाव हा 83,413 प्रति किलो एवढा झालेला आहे.
👉👉 सोने आणि चांदी यांच्या किमती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈
सोने चांदी किमतीमध्ये वाढ होण्याचे कारणे काय आहेत
जगामध्ये आणि देशांतर्गत सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये वाढ होण्यामागे महत्त्वाचे कारण आहे, मध्यपूर्व आशियामध्ये चालू असलेला संघर्ष ! या संघर्षामुळे शेअर मार्केट सह सर्व कमोडिटी यावर सुद्धा परिणाम झालेला आहे. या देशातून इतर देशांमध्ये आयातांमध्ये परिणाम झालेला आहे. किमती वाढल्याचे आपल्याला शुक्रवारी 19 एप्रिल 2024 पाहायला मिळाले आहे.