Gold Price Today : सोने चांदीच्या किमतीमध्ये तीव्र वाढ , आजचा सोने चांदीचा भाव पहा

Gold Price Today

Gold Price Today : इराण, इजराइल अर्थात मध्य पूर्व आशियात असलेल्या परिस्थितीमुळे याचा परिणाम थेट सोन्याच्या चांदीच्या किमतीवर झालेला आहे. आंतरराष्ट्रीय किमतीमध्ये याचा परिणाम जाणू लागला आहे. भारताच्या शेअर मार्केट मध्ये सुद्धा याचा परिणाम झालेला आहे. आणि त्या देशातून आयात होणाऱ्या वस्तूवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे. भारतामध्ये सोने चांदी किमतीवर याचा परिणाम झालेला आहे, … Read more