डाक विभागात निघाली मेगाभर्ती एकूण पद संख्या 12 हजार 828, gramin dak sevak recruitment 2023
नमस्कार मंडळी, भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉमुनिकेशन’ अंतर्गत भारतीय डाक विभागामध्ये ग्रामीण डाक सेवक ( GDS ) या पदांची जाहिरात निघाली आहे. या जाहिराती संदर्भात आपण आजच्या ब्लॉग मध्ये माहिती पाहणार आहे. ग्रामीण डाक सेवकांचे काम हे गावपातळीवर डाक विभागामध्ये असते.
यावर्षी मे 2023 मध्ये डाक विभागात संपूर्ण देशातून जागा 12 हजार 828 आहेत त्यापैकी महाराष्ट्रात 620 जागा आहेत. याबद्दल खाली सविस्तर माहिती दिली आहे
जाहिरात क्र : – 17-31/2023-GDS
पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक
पद :
1. ब्रांच पोस्ट मास्टर ( BPM ) – GDS
2- असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ( A BPM )
दोन्ही मिळून जागा 620 आहेत
पात्रता : – शैक्षणिक
1. उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा
2.संगणकाचा ( मूलभूत संगणक प्रशिक्षण ) कोर्स असा किंवा त्याकडे प्रमाणपत्र असावे ( Ex MSCIT / CCC )
वय अटी संदर्भात :
– 11 जून 2023 रोजी उमेदवाराचे वय हे 18 वर्ष ते 40 वर्ष दरम्यान असावे
( SC/ST – 05 सूट तसेच OBC साठी 3 वर्ष सूट आहे )
वेतन श्रेणी :
1. ब्रांच पोस्ट मास्टर ( BPM ) – GDS – Rs. 12000 – 29,380
2- असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ( A BPM ) – Rs. 10000 – 24470
ठिकाण नोकरीचे :
संपूर्ण महाराष्ट्र तसेच गोवा
फी ( Fees ) :
1. General/ EWS/ OBC साठी – 100 रुपये
2. SC/ST/ महिला – फी नाही
अर्ज करण्या संदर्भात :
1.ऑनलाईन अर्ज सुरू – 20 मे 2023
2. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जून 2023
3. अर्ज एडिट करण्यासाठी मुदत – 12 ते 14 जून 2023
ऑनलाईन लिंक संदर्भात :
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – येथे क्लीक करा
जाहिरात पाहण्यासाठी – येथे क्लीक करा
- 2023 मध्ये GDS पोस्टमन साठी काय पात्रता असेल ?
– 2023 मध्ये gds साठी 10 वी पास किंवा 12 जर झाली असेल तर 12 वी पास पात्रता चालेल