कृषी सौर पपं पाहिजे तर असा अर्ज करा, Online Application for Saur Krushi Pump Yojana Maharashtra
नमस्कार शेतकरी बंधुनो महाराष्ट्र शासनामार्फत शेतकरी बांधवाना सौर कृषी पंपाचे वाटप केले जात आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र सौर कृषी पपं योजना ही मुख्यमंत्री सौर कृषी पपं योजना तसेच महाराष्ट्र अटल कृषी पंप योजना नावाने सुद्धा ओळखली जाते. या अनुदान साठी शेतकरी बांधव जे डिझेल पपं वापरत आहे तसेच ज्या शेतकऱ्यांचे विजे अभावी शेतमालाचे नुकसान होत आहे त्या सर्व शेतकऱ्यांना अर्ज करण्यास सांगितले आहे. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आहेत. ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यांनी खाली दिलेल्या पद्धतीने अर्ज करा
सौर कृषी पंप माहिती साठी येथे क्लिक करा
अर्ज संकेतस्थळ : https://www.mahaurja.com/meda या संकेतस्थळावर यायचे आहे
– या संकेतस्थळावर ( website ) वर आल्यानंतर उजव्या बाजूला मध्ये तुम्हाला ” महाकृषी ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पपं अर्ज नोंदणी ” असे पाहायला मिळेल यावर क्लीक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला नवीन window ओपन होईल त्यामध्ये जाऊन माहिती भरायची आहे
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
– यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे डिझेल पंप आहे का नाही विचारेल तर, असेल yes करा. त्यानंतर Personal & Land Detail of Applicant यामध्ये असणारी माहिती भरायची आहे. आधार नंबर, राज्य, जिल्हा, तालुका, गाव,मोबाईल नंबर, जात, आणि इमेल आयडी भरायचे आहे त्यानंतर save करायचे आहे.त्यानंतर पुढील सर्व अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईल वर येईल त्यानुसार कृषी विभागाशी संपर्क करून तो पंप मिळवायचा आहे
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा