लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 -24 अर्थसंकल्प : लाडकी लेक योजना : Lek ladki Yojana Maharashtra 2023-24

लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 -24 अर्थसंकल्प | Lek Ladki Yojana Maharashtra 

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

lek ladki yojana 2023 -24 maharashtra devendra fadnavis budget
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now
 

 

 Lek ladki Yojana Maharashtra 2023-24

 

मुलीच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रामध्ये ‘लेक लाडकी ‘ ही नवीन योजना 2023 पासून सुरू करण्यात आली ( 2023-24 अर्थसंकल्पात तरतुद.

हेही वाचा :  2023 मध्ये झालेल्या नुकसानी साठी शासनाकडून नुकसान भरपाई जाहीर Nuksan bharpai list 2023 maharashtra

 

 

 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच महा. वित्तमंत्री असलेले देवेंद्र फडवणीस यांनी 9 मार्च 2023 रोजी अर्थसंकल्पीय भाषणात या योजनेचा उल्लेख केला.

 

 Lek ladki Yojana Maharashtra 2023-24

ते म्हणाले की , ” जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात , की 

” लाडकी लेक मी संतांची | 

हेही वाचा :  शेतासाठी विहीर पाहिजे तर शासनाकडून मिळणार 4 लाख रुपये अनुदान, अर्ज कसा करायचा, अटी आणि अनुदान कसे मिळवायचे Vihir Anudan Maharashtra Sarkar

मजवरी कृपा संतांची |

  या वाक्या प्रमाणे महाराष्ट्रात आता मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ‘ ही एक नवीन मुलींसाठी योजण सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये जे पिवळ्याकेशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, त्यानंतर इयत्ता पहिलीत 4 हजार रुपये त्यानंतर सहावीत 6 हजार रुपये, अकरावीत 8 हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येईल. लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या मुलीला 75 हजार रोख स्वरूपात देण्यात येईल असे घोषित केले



तसेच महिलांना बस प्रवासात सवलत सुद्धा दिली, महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात तिकीट दरात सरसकट 50% सवलत देण्यात येईल असे सुद्धा या अर्थसंकल्पीय भाषणात देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले

हेही वाचा :  Free Ration Card : रेशन कार्ड संदर्भात शासनाने घेतला निर्णय , नवीन नियमावली, लाभार्थ्यांना होणार फायदा

 Lek ladki Yojana Maharashtra 2023-24

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment