महिलां वर्ग साठी आनंदाची बातमी आली ! अंगणवाडी सेविका भरतीला मान्यता | 20 हजार पदांची जाहिरात येणार त्यामध्ये ह्याची सुद्धा जाहिरात | पूर्ण पहा |

 महिलां वर्ग साठी आनंदाची बातमी आली ! अंगणवाडी सेविका भरतीला मान्यता | 20 हजार पदांची जाहिरात येणार त्यामध्ये ह्याची सुद्धा जाहिरात | पूर्ण पहा |

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

 

        नमस्कार मंडळी , अंगणवाडी ( Anganvadi bharti 2023 maharashtra ) भरती संदर्भात महाराष्ट्र शासनाने मोठी घोषणा केली आहे. तर चला तर मग संपूर्ण माहिती जाणून घेऊयात ..

हेही वाचा :  खुशखबर ! फोन पे आणि गुगल पे तसेच पेटीएम आता 45 दिवसांसाठी उसने देणार पैसे, व्याज पण लागणार नाही, सविस्तर पहा

 

Anganwadi Sevika Today News : 

तुमच्या घरात जर अंगणवाडी सेविका साठी भरती ( महिला वर्ग ) होऊ इच्छुक असेल तर त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे…. लवकरच त्यांच्या साठी मोठी भरती शासनामार्फत निघणार आहे. जवजवळ या मध्ये 20 हजार पदांची    ( अंगणवाडी सेविका ) जाहिरात निघणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने माहिती दिली आहे. लिंक ( ) शासन भरती संदर्भात सकारात्मक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणींना नोकरी मिळण्याचे एक मोठे स्वप्न पूर्ण होणार आहे.

 

अधिक माहिती साठी पुढील लिंक वर जा : https://mahasamvad.in/?p=85892

हेही वाचा :  प्रथिनांचे पॉवर हाऊस असणाऱ्या चवळी आरोग्य साठी हे आहेत फायदे , Benefit of Lobia

 

 

लवकरच तुम्हाला ही भरती पाहायला मिळेल : ( https://mahasamvad.in/?p=85892)

 

येणाऱ्या अगदी सहा महिन्यात मी अंगणवाडी सेविका भरती पाहायला मिळणार आहे. यामध्ये प्रमुख पदे आहेत ..अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका, प्रामुख्याने ऐकूण पदांची संख्या आहे 20 हजार 186.

 

 

शासनामार्फत अंगणवाडी सेविका संदर्भात विविध तरतुदी सुद्धा या बैठीक्त करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये अंगणवाडी कर्मचारी यांच्या निवृत्ती एकरकमी मध्ये लाभासाठी शासनाने जवजवळ 100 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत, त्यानंतर अंगणवाडी केंद्र ( ठिकाण ) साध्य अस्तित्वात असलेले वर्ग आणि भाड्याने घेतलेले वर्ग यांचा आढावा घेण्याच्या सूचनांची शासनाने ( शिंदे सरकारने ) दिल्या आहेत, कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय सेवेद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता पण लवकरच त्यांच्या बँक खात्यात पाठविला जाईल असे सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत सांगितले.

हेही वाचा :  Gold Price Today : सोने चांदीच्या किमतीमध्ये तीव्र वाढ , आजचा सोने चांदीचा भाव पहा

त्यानंतर पोषण आहाराचा दर वाढविण्या संदर्भात माझी केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा झाली आहे असे सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ सांगितले.सोबत दिवाळीपूर्वी सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने भाऊबीज दिल्याबदल आणि गणवेशाचे पैसे थेट खात्यावर जमा केल्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आभार मानले. या बैठकीत अंगणवाडी सेवकांच्या ( कर्मचाऱ्यांच्या ) विविध बाबीवर चर्चा करण्यात आली.

 

 

अंगणवाडी सेविका पदांची जशी जाहिरात येईल त्या संदर्भात जाहिरात आम्ही या आपल्या वेबसाईटवर टाकू… त्या साठी तुम्ही आमच्या या वेबसाइट ला रेग्युलर visit करा .

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment