नमो शेतकरी योजनेचा जर हप्ता मिळत नसेल तर हे काम लगेच च करा बँकेत पैसे जमा होतील | Namo Shetkari Update 2024

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo shetkari 2024 Installement Update : शेतकरी बंधुनो महाराष्ट्र शासना मार्फत दरवर्षी शेतकऱ्यांना किंवा महाराष्ट्रातील बळीराजाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत दरवर्षी 2023 पासून 6 हजार रुपये आर्थिक मदत मिळत आहे.

हे पैसे जवळजवळ सर्व शेतकरी कुटुंबाना मिळत आहे. या योजनेचे सर्व निकष पूर्ण केले असेल तर तुम्हाला वार्षिक 6000 रुपये मिळतील यामध्ये महत्वपूर्ण जमीन नावावर पाहिजे, आधार लिंक बँक खाते पाहिजे आणि ऑनलाईन फॉर्म भरलेला पाहिजे

नुकतेच एक अपडेट्स किंवा माहिती समोर आली आहे जर या अपडेट नुसार जर तुम्ही निकष पूर्ण केले नाही तर तुमचे येणारे 6000 रुपये बंद झाले असतील किंवा बंद होणार आहे. हे कोणते निकष आले आहे या संदर्भात आपण माहिती पाहू

 📝 यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लीक करा📝 

📝नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता ?

शेतकरी बंधुनो महाराष्ट्र शासनाने दिवाळी पूर्वी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता देऊन या योजनेची सुरुवात केली आहे. यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचा पहिला हप्ता आलेला आहे.

हेही वाचा :  शेतामध्ये फळबाग करायची आहे का ? ही योजना आहे शेतकऱ्यासाठी खास !' भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ' अर्ज पात्रता अटी व शर्ती पहा

परंतु असे बरेच शेतकरी आहेत जे या नमो शेतकरी योजनेला पात्र असून देखील त्यांना या योजनेचे पैसे त्यांच्या बँक खात्यात आलेले नाही, जर हे पैसे बँक खात्यावर आणायचे असेल किंवा ही योजना चालु करायची असेल तर कृषी विभागाने काही निकष पूर्ण करायला लावले आहेत.

हेही वाचा :  कोणत्या देशात लोक सर्वात लवकर उठतात - कोणत्या देशात लोक सर्वात आधी उठतात | In which country do people wake up the earliest ?

    📝 यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लीक करा📝 

📝 निकष नमो शेतकरी योजना Namo shetkari update 2024 ?

1. नमो योजनेचा साठी पी एम किसान पोर्टल वर नोंदणी झालेली पाहिजे

2. नोंदणी झाल्यावर ते ऍक्टिव्ह पाहिजे

3. आधार हे पी एम किसान ला लिंक केलेले पाहिजे ( 6 महिन्याच्या आतील बायोमेट्रिक पडताळणी केलेली पाहिजे )

4. तुमच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक पाहिजे ( यामध्ये फक्त एकच बँक लिंक होऊ शकते सोप्या शब्दात NPCI लिंक आपण म्हणतो, हे पाहिजे !
हे लवकरात लवकर कसे करता येईल , तर यासाठी ‘ IPPB मध्ये Indian Post Payment Bank मध्ये नवीन खाते उघडून लिंक करू शकता, या बँकेत Adhar seeding हा वेगळा option तेथे दिलेला असतो यावर ok केल्यानंतर किंवा परमिशन दिल्यानंतर काही तासातच आधार ला बँक लिंक होऊन जाते.

हेही वाचा :  राज्यभरातील 70 हजार आशा स्वयंसेविकांना मिळणार आता मोबदल्याचा हिशेब - आनंदाची बातमी | Asha Sevika Good News

      📝 फायनल यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लीक करा📝 

📝 नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरुवात namo shetkari yojana online registration 2024 ?

 1.    योजना – नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरुवात          2023
 2.     योजना राज्य    महाराष्ट्र सरकार मार्फत
 3.   योजना रक्कम     वार्षिक 6 हजार रुपये
 4.   योजना लाभार्थी     महाराष्ट्रातील शेतकरी
 5.            पात्रता   आधार कार्ड, बँक पासबुक, जमीन नावावर पाहिजे
6  Official Website Namo Shetkari Sanman Nidhi Yojana  https://nsmny.mahait.org/FarmerLogin/Login

Official Website Namo Shetkari Sanman Nidhi Yojana

 

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment