Maharashtra SCC Result Date 2023 : दहावीचा निकाल 2 जूनला, विद्यार्थ्यांनो या ठिकाणी निकाल पहा

 Maharashtra SCC Result Date 2023 : दहावीचा निकाल 2 जूनला, विद्यार्थ्यांनो या ठिकाणी निकाल पहा

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

maharashtra SSC Result 2023 10th result 2023
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

 

नुकतेच बारावीचा निकाल लागून जवजवळ आठवडा झाला आहे. बारावीचा निकाल झाल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले आहे. तर विद्यार्थी मित्रानो तुमच्या साठी एक आनंदाची बातमी आहे, आता दहावीचा निकाल हा 2 जून 2023 रोजी म्हणजे उद्याच लागणार आहे. तर दहावीचा निकाल कोणत्या संकेतस्थळावर पाहायचा या संदर्भात आपण पुढे माहिती पाहणार आहोत

 

 

Maharashtra SSC Result 2023 

 

मित्रानो यावर्षी जवजवळ 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. यासाठी एकूण 5033 परीक्षा केंद्र होती. या परीक्षेचा कालावधी म्हणजे या परीक्षा 2 मार्च पासून ते 25 मार्च 2023 पर्यंत चालल्या होत्या. नुकतेच माघील आठवड्यात बारावीचा निकाल लागला आता दहावीचा निकाल कधी लागेल या संदर्भात म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात लागेल की जूनच्या 2023 च्या दुसऱ्या आठवड्यात लागेल. पण नुकतेच बोर्डाने निकाल संदर्भात माहिती दिली आता दहावी 2023 मधील निकाल हा 2 जून 2023 म्हणजे उद्याच लागणार आहे. या निर्णयामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना आनंद ही झाला आहे आणि काही विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. असो,

 

 

Maharashtra SSC Result 2023 : निकाल कसा पाहणार 

 

विद्यार्थ्यांनो बोर्डाने 2 जून 2023 ला सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आणि २ जून २०२३ म्हणजे उद्या  दुपारी 1 वाजता हा  दहावीचा निकाल तुम्हाला पाहता येणार आहे.

 

तर यंदाचा दहावी Maharashtra SSC Result 2023 निकाल पाहण्यासाठी तुम्हाला काही बोर्डाकडून संकेत स्थळ दिली आहे जसे की,

 

Maharashtra.nic.in

 sscresult.mkcl.org

ssc.maharesults.org.in

https://ssc.mahresults.org.in

https://www.mahresult.nic.in

https://sscresult.mkcl.org

 

या तीन पैकी ( ऑफिशियल ) संकेतस्थळावर जाऊन तुम्ही यंदाचा दहावीचा निकाल पाहू शकता.

 

इतर डेटा साठी Maharashtra SSC Result 2023

https://www.mahresult.nic.in

https://www.mahahsscboard.in

 

Maharashtra SSC Result 2023 : असा करा दहावीचा निकाल चेक !

 

मित्रानो आपण आता संकेत स्थळे पाहिली आहेत. महत्वाचे म्हणजे हा निकाल तुम्ही मोबाईल वर सुद्धा पाहू शकता. यासाठी ब्राउझर मध्ये जाऊन वरील पैकी कोणती एक लिंक टाका आणि पुढील माहिती विचारेल ती माहिती त्यामध्ये टाकल्या नंतर , ओके बटनावर क्लीक केल्यावर तुम्हाला हा पूर्ण निकाल पाहायला मिळेल.

 

यामध्ये माहिती

 

1. सीट नंबर विचारेल तो त्या ठिकाणी टाकायचा आहे.

2. आईच्या नावाचे पाहिले 3 अक्षरे त्याठिकाणी टाकायचे आहे जसे की ( आईचे नाव  Trupti असेल ( उदा ) तर या ठिकाणी तुम्ही TRU हे पहिले तीन अक्षरे टाकायची आहे त्यानंतर

 

3. त्यानंतर ENTER बटण वर क्लीक करून तुम्ही निकाल पाहू शकता. ,

 

4. निकालाची प्रिंट घ्या किंवा त्याचा स्क्रिन शॉट घेऊन तुम्ही मोबाईल मध्ये सेव ( save ) करून ठेऊ शकता.

 

  • निकाल बघताना काही अडचणी आल्यास खाली Comment Box मध्ये Comment करून ठेवा आम्ही तुम्हाला त्या संदर्भात Information देऊ

 

  • How to check SSC Result in Maharashtra ?

महाराष्ट्र SSC चा निकाल बघण्यासाठी खालील लिंक चा वापर करा www. maharesult.nic.in 

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now