नुकतेच बारावीचा निकाल लागून जवजवळ आठवडा झाला आहे. बारावीचा निकाल झाल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले आहे. तर विद्यार्थी मित्रानो तुमच्या साठी एक आनंदाची बातमी आहे, आता दहावीचा निकाल हा 2 जून 2023 रोजी म्हणजे उद्याच लागणार आहे. तर दहावीचा निकाल कोणत्या संकेतस्थळावर पाहायचा या संदर्भात आपण पुढे माहिती पाहणार आहोत
मित्रानो यावर्षी जवजवळ 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. यासाठी एकूण 5033 परीक्षा केंद्र होती. या परीक्षेचा कालावधी म्हणजे या परीक्षा 2 मार्च पासून ते 25 मार्च 2023 पर्यंत चालल्या होत्या. नुकतेच माघील आठवड्यात बारावीचा निकाल लागला आता दहावीचा निकाल कधी लागेल या संदर्भात म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात लागेल की जूनच्या 2023 च्या दुसऱ्या आठवड्यात लागेल. पण नुकतेच बोर्डाने निकाल संदर्भात माहिती दिली आता दहावी 2023 मधील निकाल हा 2 जून 2023 म्हणजे उद्याच लागणार आहे. या निर्णयामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना आनंद ही झाला आहे आणि काही विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. असो,
विद्यार्थ्यांनो बोर्डाने 2 जून 2023 ला सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आणि २ जून २०२३ म्हणजे उद्या दुपारी 1 वाजता हा दहावीचा निकाल तुम्हाला पाहता येणार आहे.
तर यंदाचा दहावी Maharashtra SSC Result 2023 निकाल पाहण्यासाठी तुम्हाला काही बोर्डाकडून संकेत स्थळ दिली आहे जसे की,
Maharashtra.nic.in
sscresult.mkcl.org
ssc.maharesults.org.in
https://ssc.mahresults.org.in
https://www.mahresult.nic.in
https://sscresult.mkcl.org
या तीन पैकी ( ऑफिशियल ) संकेतस्थळावर जाऊन तुम्ही यंदाचा दहावीचा निकाल पाहू शकता.
https://www.mahresult.nic.in
https://www.mahahsscboard.in
मित्रानो आपण आता संकेत स्थळे पाहिली आहेत. महत्वाचे म्हणजे हा निकाल तुम्ही मोबाईल वर सुद्धा पाहू शकता. यासाठी ब्राउझर मध्ये जाऊन वरील पैकी कोणती एक लिंक टाका आणि पुढील माहिती विचारेल ती माहिती त्यामध्ये टाकल्या नंतर , ओके बटनावर क्लीक केल्यावर तुम्हाला हा पूर्ण निकाल पाहायला मिळेल.
यामध्ये माहिती
1. सीट नंबर विचारेल तो त्या ठिकाणी टाकायचा आहे.
2. आईच्या नावाचे पाहिले 3 अक्षरे त्याठिकाणी टाकायचे आहे जसे की ( आईचे नाव Trupti असेल ( उदा ) तर या ठिकाणी तुम्ही TRU हे पहिले तीन अक्षरे टाकायची आहे त्यानंतर
3. त्यानंतर ENTER बटण वर क्लीक करून तुम्ही निकाल पाहू शकता. ,
4. निकालाची प्रिंट घ्या किंवा त्याचा स्क्रिन शॉट घेऊन तुम्ही मोबाईल मध्ये सेव ( save ) करून ठेऊ शकता.
महाराष्ट्र SSC चा निकाल बघण्यासाठी खालील लिंक चा वापर करा www. maharesult.nic.in
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.