ज्यांच्याकडे जॉब कार्ड आहे त्याच्यासाठी बातमी, मजुरांना आता आधार लिंक असणाऱ्या खात्यातून मिळणार पैसे / पगार Manrega labour news Central Goverment making Adhar Based Payment Compulsary mnrega wages

 ज्यांच्याकडे जॉब कार्ड आहे त्याच्यासाठी बातमी , आता जॉब कार्ड – मनरेगातील मजुरांना आता आधार लिंक असणाऱ्या खात्यातून मिळणार पैसे / पगार : 

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
job card manrega adhar based payment central goverment decision
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


 

Manrega labour news Central Goverment making Adhar Based Payment Compulsary mnrega wages 

 

Job Card Update New

नुकतेच केंद्र सरकार ने जॉब कार्ड धारक आणि मनरेगा मध्ये ( The Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act 2005 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण  रोजगार हमी कायदा 2005 ) जे कामगार काम करतात त्याच्यासाठी एक आनंदाची बातमी दिली आहे आता येथून पुढे त्यांना पैसे तसेच पगार सुद्धा हा त्यांच्या आधार ला जोडलेल्या खात्यातूनच देण्याची सुविधा केली आहे. त्यामुळे कामगारांच्या खात्यावर डायरेक्ट पैसे ( DBT – Direct Benefit Transfer ) जमा होणार आहे.याची अंमलबजावणी आता फेब्रुवारी 1 पासूनच होईल म्हणजे येणाऱ्या पुढल्या महिन्यापासून ( मार्च 2023 ) ला पगार हा त्यांच्या आधार लिंक बँक  खात्यावर येणार आहे.

हेही वाचा :  खुशखबर ! फोन पे आणि गुगल पे तसेच पेटीएम आता 45 दिवसांसाठी उसने देणार पैसे, व्याज पण लागणार नाही, सविस्तर पहा



Mnrega work and geo tagging
Mnrega work and geo tagging 



 

भ्रष्टाचारावर उपाय : Manrega labour news Central Goverment making Adhar Based Payment Compulsary mnrega wages 

केंद्र सरकार काढून राबविण्यात येणाऱ्या ( MNREGA ) योजनेत अंतर्गत उपाय म्हणून , येथून पुढे मजुरांना डिजिटल हजेरी बंधनकारक केल्यानंतर आता पैसे सुद्धा आधार कार्ड जोडलेले बँक खाते किंवा आधार लिंक असणारे बँक खात्यावर त्यांची एकूण मजुरी व पगार जमा केली/केला जाणार आहे.

 



महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा योजने मध्ये मजुरांच्या हजेरी पुस्तकात होणारा गोंधळ आणि त्यामध्ये होणारा भ्रष्टाचार थांबण्यासाठी डिजिटल हजेरी चा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा :  डाक विभागात निघाली मेगाभर्ती एकूण पद संख्या 12 हजार 828, Gramin Dak Sevak Recruitment May 2023



Manrega labour news Central Goverment making Adhar Based Payment Compulsary mnrega wages 

 

Mnrega work and gio tagging
Mnrega work and gio tagging 

 

 

 

मनरेगा ( गावाच्या कामाच्या ठिकाणी ) नॅशनल मोबाईल मॉनिटरिंग सिस्टीम या मोबाईल अँप्लिकेशन ( National Mobile Monitoring System Application ) वर नोंदणी बंधनकारक आहे.सार्वजनिक कामासाठी हा निर्णय बंधनकारक आहे.मात्र यामध्ये लाभार्थ्यांना सूट देण्यात आली आहे. मात्र याद्वारे खऱ्या मजुरांनाच लाभ मिळणार आहे.

 

आता केंद्र सरकारने गावातील किंवा इतर सार्वजनिक कामच्या ठिकाणी नॅशनल मोबाईल मॉनिटरिंग सिस्टीम या मोबाईल अँप द्वारे यामध्ये नोंदणी केलेल्या मजुरांसाठी आधार जोडलेले बँक खाते बंधनकारक केले आहे.



Manrega labour news Central Goverment making Adhar Based Payment Compulsary mnrega wages 

 

यामध्ये नोंदणी केलेल्या मजुरांसाठी आधार बँक खाते बंधनकारक केले आहे. आता अश्या मजुरांना त्यांच्या मजुरीचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.

हेही वाचा :  अरेव्वा... आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करणं एवढं सोप्प हाय व्हय, फक्त 2 मिनिटात चेक करा आधार ला पॅन कार्ड लिंक आहे का नाही Adhar card and Pan card link Online



आधार लिंक बँक खात्याचा फायदा :

 

1.पैसे खऱ्या कामगारांच्या खात्यावर जमा होणार पैसे

2. मजुरी कमी मिळणे, वेळेवर न मिळणे तसेच बनावट मजुर दाखवून पैसे उकळणे हे आता बंद होणार



हा निर्णय 1 फेब्रुवारी 2023 पासून लागू  होणार आहे तसेच येणारे पैसे फेब्रुवारी 2023 त्यांच्या आधार लिंक बँक  खात्यावर जमा होणार आहे.

मनरेगा मध्ये हजेरी कशी होते ?

मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या साठी हजेरी आता डिजिटल हजेरी आहे. 20 पेक्षा अधिक कामगार असलेल्या ठिकाणी डिजिटल रजिस्टर करण्याची तरतूद आहे . आता सर्वच सार्वजनिक कामाच्या ठिकाणी डिजिटल उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.

 

डिजिटल हजेरी आता मोबाईल अँपवर दोनदा नमूद केली जाते, मजुरांचे छायाचित्रे जिओटॅगिनने नमूद केले जाते तसेच ही हजेरी 9 ते 11 व तासवच दुपारी 2 ते 6 या वेळेत दोनदा घेतली जाते. यासाठी मजुरांचा प्रत्यक्ष काम करतानाच फोटो या ऍप वर अपलोड करावा लागतो. त्यामुळे यातून होणारा काळाबाजार तसेच भ्रष्टाचार नक्कीच कमी होत गेला आहे.

 

या निर्णयाची अंमलबजावणी 1 फेब्रुवारी 2023 पासून केली आहे.











WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment