80 कोटी लोकांना मिळणार नोव्हेंबर 2028 पर्यंत मोफत धान्य , मोदींचे दिवाळी गिफ्ट Mophat Dhanya Yojana

 

Mophat Dhanya Yojana :  ‘ मोफत धान्य योजना ‘ ही नरेंद मोदी सरकार ची एक गेम चेंजर योजना मानली जात आहे. आगामी काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूका समोर ठेऊन मोदी सरकारने ही घोषणा केली आहे.  ‘ मोफत धान्य योजना ‘  ही एप्रिल मध्ये सुरू केली असून ती आत्ता पर्यंत 7 वेळा वाढविण्यात आली आहे. या योजनेवर केंद्र सरकारने जवळजवळ 5.91 लाख कोटी रुपये खर्च केले आहे.

हेही वाचा :  एक आनंदाची बातमी PM Kisan प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे वाढणार , ६ हजार वरून आता एवढे येणार !

 

हे पण पहा : मुलींसाठी 1,00,000 रुपये या योजनेतून मिळणार, लेक लाडकी योजना

 

मोफत धान्य योजना ही केंद्र सरकारने आणखी 5 वर्ष वाढवली आहे ती आता नोव्हेंबर 2028 पर्यंत तिचा कार्यकाळ वाढविला आहे. मोदी सरकार चा असणारा मास्टर स्ट्रोक किंवा Game Changer म्हणून ही योजना ओळखली जाते. माहिती नुसार आता पर्यंत या ‘ मोफत धान्य योजना ‘ मधून 13 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यश आले आहे.

हेही वाचा :  नमो शेतकरी सन्मान योजना वेबसाईट आली येथे पहा | namo shetkari yojana online registration

सध्या निवडणुकीचे वातावरण आहे तसेच येणारी लोकसभा निवडणूक ( 2024 ) आणि काही राज्याच्या चालू असणाऱ्या निवडणूका साठी कदाचित मोदी सरकार पत्ते उघडत आहे असे वाटत आहे. दुर्ग (छत्तीसगड – निवडणूक ) येथे झालेल्या सभेत सभेत घोषणा केली आहे. ”कोरोना काळात मोफत धान्य आणि त्यानंतर सुद्धा गरिबांना मोफत धान्य मिळावे तसेच आमचे सरकार गरिबांच्या कल्याणासाठी काम करत राहील ” असे सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत म्हटले.

हेही वाचा :  पी एम किसान चा 19 वा हप्ता या दिवशी येणार pm kisan 19th installment date

 

प्रमुख मुद्दे : दुर्ग सभा ( छत्तीसगड )

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1. गरिबांना ( 80 कोटी लोकांना 5 वर्ष मोफत धान्य मिळणार
2. पंत प्रधान आवास योजनेतून गरिबांना पक्के घरे देणार
3. आयुष्यमान भारत योजनेतून सर्वांना 5 लाख रुपया पर्यंत मोफत उपचार .

 

हे पण पहा : मुलींसाठी 1,00,000 रुपये या योजनेतून मिळणार, लेक लाडकी योजना

ईश्रम कार्ड वर नोंदणी कृत कामगारांना निधी वाटप संदर्भात शासन निर्णय 

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment