नमस्कार मंडळी सरकार मार्फत कांदा अनुदान 2023 ( Onion Subsidy 2023) जाहीर झाली आहे. जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांनीच हा अर्ज करायचा आहे.तर अर्जसोबत काय कागतपत्रे जोड्याची आहेत तसेच अर्ज या संदर्भात माहिती पाहू .
Onion Subsidy 2023 Important Document
सुरुवातीला खाली दिलेला अर्ज dawnload करा आणि त्यामध्ये असणारी माहिती भरा. सोबत पुढील कागदपत्रे जोडून हा अर्ज तुम्ही आपल्या भागातील कृषी उत्पन्न समिती, उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन विक्री केंद्र तसेच नाफेड विक्री केंद्र या ठिकाणी जमा करायचा आहे
कांदा अनुदान इतर माहिती साठी येथे क्लीक करा
1. विक्री केलेल्या कांदा विक्रीची मुळपट्टी
2. कांदा पिकाची नोंद असलेला 7/12 उतारा
3. बँक पासबुक पहिल्या पानांची झेरॉक्स
4. आधार कार्ड झेरॉक्स
5. जर ज्या प्रकरणात 7/12 उतारा हा वडिलांच्या नावे आहे तसेच विक्री पट्टी जर मुलाचया अथवा अन्य कुटुंबाच्या नावे आहेत अशा प्रकरणात सहमती असणारे शपथ पत्र तुम्हाला या सोबत जोडावे लागेल ( अर्ज आणि शपथपत्र पत्र दोन्हीही )
कांदा अनुदान इतर माहिती साठी येथे क्लीक करा
कांदा अनुदान जर पाहिजे असेल तर 20 एप्रिल 2023 च्या आत अर्ज जमा करायचा आहे
कांदा अनुदान नमुना अर्ज साठी येथे क्लीक करा
कांदा अनुदान साठी लागणारे शपथ पत्र साठी येथे क्लीक करा
कांदा अनुदान इतर माहिती साठी येथे क्लीक करा
Tags :
Onion subsidy application form 2022-2023
Onion subsidy 2022-23 maharashtra application form dawnload
dawnload maharashtra onion subsidy application form 2022-23
dawnload onion subsidy application form 2023
Kanda Anudan form dawnload 2023
Kanda Anudan 2022-23 arj dawnload
कांदा अनुदान अर्ज २०२३ महाराष्ट्र
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.