कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा, सरकारने सुरू केले वाटप onion subsidy distribution in Maharashtra

 कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा, सरकारने सुरू केले वाटप onion farmers & Maharashtra Government   कांदा उत्पादक ( Onion farmer ) : 

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या कांदा अनुदान आता शेतकऱ्याच्या बँक खात्यावर येण्यास सुरुवात झाली आहे.
यामध्ये 3 लाख शेतकरी आहेत त्यांना जवळजवळ 300 कोटी रुपये अनुदान वितरित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
 
onion subsidy distribution in Maharashtra
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

 

Maharashtra Government And Onion Subsidy महाराष्ट्र सरकार आणि कांदा अनुदान :

 

हेही वाचा :  Sheli Palan Yojana 2024 शेळ्या पालना साठी आता मिळणार 10 लाख रुपये अनुदान 500 शेळ्या आणि 25 बोकड ; येथे अर्ज करा

1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या काळात कांद्याला भाव खूप कमी होते .राज्य शासनाने या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ( ज्या शेतकऱ्यांनी 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत कांदा विक्री केला आहे )

या कांदा उत्पादक Onion farming Farmers शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल तसेच यामध्ये जास्तीत जास्त 200 रुपये / शेतकरी या दराने अनुदान  देण्याचे सरकारने जाहीर केले होते

त्यानुसार आता सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होऊ लागले आहे.

Onion prices are extremely cheap inbetween 1 February 2023 to 31 March 2023. Maharashtra State Onion Farmer’s relief (which runs from February 1, 2023 to March 31, 2023) onion farmers are now starting to bank the money paid by the subsidy in bulk for Rs. 350 per quintal & Rs. 200 quintal/farmers.

हेही वाचा :  पी एम किसान चा 14 वा हप्ता या तारखेला, 14 वा हप्ता पाहिजे असेल तर सरकारने कागतपत्रे संदर्भात केली सक्ती | Pm Kisan Sanmaan Nidhi Yojana 14th Installment

 

 

कांदा अनुदान जमा होण्याचा Message हा

या ” Credited by JOINT SECRETARY MARKETING CO OPERATION MARKETING, INFO: JOINT SECRETARY MARKETING CO OPERATION MARKETING TEXTILE DEPARTMENT  ” 

नावाने येत आहे जर तुम्हाला अनुदान जमा होण्याचा Message जर या नावाने आला असेल तर तो कांदा अनुदान चाच आला आहे असे समजावे.

 

 

 

 

जिल्हे आणि अनुदान :

 

1. 10 कोटी पेक्षा कमी अनुदान मागणी असणारे जिल्हे पुढील प्रमाणे – सांगली , सातारा, रायगड, नागपूर, बुलढाणा, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, ठाणे, यवतमाळ, लातूर, वाशीम, आणि अकोला असे आहे.

हेही वाचा :  e ration card download Maharashtra: ई रेशन कार्ड महाराष्ट्र डाउनलोड कसे करायचे पहा !

या जिल्ह्यात 10 कोटी पेक्षा कमी रक्कम प्रति जिल्हा वितरित केले जाणार आहे.

Sangli, Satara, Raigad, Nagpur, Buldhana, Amravati, Wardha, Chandrapur, Thane, Yavatmal, Latur, Washim, and Akola are districts having subsidy demands under 10 crores. Each district,  in this district will receive less than 10 crores.

 

2. 10 कोटी पेक्षा जास्त कांदा अनुदान मागणी असणारे जिल्हे पुढील प्रमाणे आहेत – यामध्ये पुणे,सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद ( धाराशिव ), संभाजी नगर, जळगाव, धुळे, नाशिक, कोल्हापूर आणि बीड जिल्हा,

या जिल्ह्यात रपट्टेकी 10 कोटी पेक्षा जास्त रक्कम या जिल्ह्यात वितरित केली जाणार आहे.

 The Above districts have an onion subsidy demand of more than 10 crores: Pune, Solapur, Ahmednagar, Osmanabad (Dharashiv), Sambhaji Nagar, Jalgaon, Dhule, Nashik, Kolhapur, and Beed. to be dispersed around the district.

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now